Gondia News बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत धान भरडाई करून नियमानुसार तांदूळ जमा करण्यासाठी प्रति क्विंटल १०० रुपये अपग्रेड वाढवून देण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा झाली. त्यावर निर्णय घेत भरडाईसाठी अनुदानसुद्धा मंजूर करण्यात आले आहे. त्यामुळे ...
जिल्ह्यात मंगळवारपासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाला गती मिळाली होती. नऊ हजारांवर डोस यासाठी प्राप्त करून देण्यात आले होते. मात्र १ लाख ५३ हजार २२६ नागरिक दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत होते; तर प्रत्येक जिल्ह्यात हेच चित्र होते. दुसरीकडे लसी ...
बुधवारी (दि.१२) जिल्ह्यातील ५७२ बाधितांनी कोरोनावर मात केली, तर ६२६ नवीन रुग्णांची नोंद झाली. ५ रुग्णांचा उपचारादरम्यान खासगी आणि शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. बुधवारी आढळलेल्या ६२६ रुग्णांमध्ये सर्वाधिक २२० रुग्ण गोंदिया तालुक्यातील आहेत. तिरोडा ४१ ...
गोंदिया : जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाने खरेदी केलेल्या धानाच्या भरडाईचा तिढा सोडविण्यासाठी मंगळवारी मुंबई मंत्रालयात उपमुख्यमंत्री ... ...