लाईव्ह न्यूज :

Gondia (Marathi News)

खास आपल्यासाठी
जिल्ह्यातील अर्ध्याच शेतकऱ्यांनी केली ई-पीक अॅप नोंदणी - Marathi News | Only half of the farmers in the district have registered the e-Peak app | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :जिल्ह्यातील अर्ध्याच शेतकऱ्यांनी केली ई-पीक अॅप नोंदणी

१५ सप्टेंबरपर्यंत नोंदणीची मुदत : अन्यथा नुकसानभरपाईला मुकावे लागणार ...

रस्त्याच्या मागणीसाठी धानोलीवासीयांचे चूल बंद आंदोलन - Marathi News | Chool bandh protest of Dhanoli residents for road demand | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :रस्त्याच्या मागणीसाठी धानोलीवासीयांचे चूल बंद आंदोलन

चार दिवसांपासून सुरू आहे उपोषण : शासन, प्रशासन दखल घेईना; गावकऱ्यांत रोष ...

Gondia: मुसळधार पावसामुळे गोंदिया शहरातील अनेक वस्त्यांमध्ये साचले पाणी - Marathi News | Gondia: Due to heavy rain, many settlements in Gondia city are flooded | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :Gondia: मुसळधार पावसामुळे गोंदिया शहरातील अनेक वस्त्यांमध्ये साचले पाणी

Flood In Gondia City: गोंदिया जिल्ह्यात सोमवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोंदिया जिल्ह्य़ात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. गोंदिया शहरातील अनेक वस्त्यांमध्ये पाणी साचल्याने नागरिकांची तांराबळ उडाली होती. ...

गोंदिया जिल्ह्यात अतिवृष्टी, देवरी, सालेकसा तालुक्यात पूर परिस्थिती - Marathi News | Heavy rains in Gondia district, flood situation in Deori, Saleksa talukas | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :गोंदिया जिल्ह्यात अतिवृष्टी, देवरी, सालेकसा तालुक्यात पूर परिस्थिती

Heavy rains in Gondia district: जिल्ह्यात सोमवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाचा जोर मंगळवारी दुसर्‍या दिवशी कायम असून जिल्ह्य़ात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. मुसळधार पावसामुळे देवरी, सालेकसा तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. ...

कुणी रस्ता देता का हो रस्ता? पाच किमीच्या रस्त्यासाठी ४० वर्षे संघर्ष - Marathi News | 40 years of struggle for a 5 km road; people are asking for roads | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :कुणी रस्ता देता का हो रस्ता? पाच किमीच्या रस्त्यासाठी ४० वर्षे संघर्ष

यंत्रणा होतेय वरचढ : लोकप्रतिनिधींना जुमानेनात : वचक कसा होणार निर्माण? ...

महावितरण थकबाकीदारांना देणार 'अभय' : व्याज आणि विलंब माफ करून वीज जोडणी - Marathi News | Mahavitraan to give 'Abhay' to defaulters: Electricity connection by waiving interest and delay | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :महावितरण थकबाकीदारांना देणार 'अभय' : व्याज आणि विलंब माफ करून वीज जोडणी

थकबाकी भरल्यास मिळणार जोडणी : ३० नोव्हेंबरपर्यंत घेता येणार लाभ ...

मोठा नेता भाजपला सोडून काँग्रेसमध्ये जाणार..! Former BJP MLA will quit BJP? Gondiya News - Marathi News | Big leader will leave BJP and join Congress..! Former BJP MLA will quit BJP? Gondiya News | Latest gondia Videos at Lokmat.com

गोंदिया :मोठा नेता भाजपला सोडून काँग्रेसमध्ये जाणार..! Former BJP MLA will quit BJP? Gondiya News

मोठा नेता भाजपला सोडून काँग्रेसमध्ये जाणार..! Former BJP MLA will quit BJP? Gondiya News ...

अंगावर झाड कोसळून विद्यार्थ्याचा मृत्यू; दुचाकीवरून जाताना घडली घटना - Marathi News | Student dies after tree falls on him; The incident happened while riding a bike | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :अंगावर झाड कोसळून विद्यार्थ्याचा मृत्यू; दुचाकीवरून जाताना घडली घटना

Gondia : हलबीटोला ते सुरजाटोला मार्गावरील घटना ...

दोन चिमुकल्या भावंडांचा पाण्यात बुडून मृत्यू - Marathi News | Two young siblings drowned in water | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :दोन चिमुकल्या भावंडांचा पाण्यात बुडून मृत्यू

पोंगेझरा येथील घटना : कुटुंबीयांवर आघात ...