CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक - रोड रोमिओकडून शेरेबाजी करत शाळकरी मुलीचा विनयभंग,सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल अंबरनाथ - मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
सालेकसा : आदिवासी बहुल, नक्षलग्रस्त सालेकसा तालुक्यातील १३० गावांची धुरा केवळ ४० पोलिसांवर आहे. त्यामुळे कामाचा ताण वाढला असून, ... ...
सौंदड : जिल्ह्यात प्रशासनाच्या नियोजनशून्य धोरण आणि कोरोनाच्या संकटामुळे पाणीटंचाईची समस्या उद्भवत आहे. जिल्ह्यातील अनेक गावे तहानलेली आहेत. सडक ... ...
नवेगावबांध : अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गोठणगाव येथे आदिवासी विकास सेवा सहकारी संस्था कार्यरत आहे. परिसरातील शेतकऱ्यांनी खूप मोठ्या प्रमाणात ... ...
गोंदिया : जिल्हा परिषदेच्या पहिली ते चौथी वर्गापर्यंतच्या शाळेत पाचवीचा वर्गही सुरू केला जाणार आहे. त्यामुळे चौथीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या ... ...
सालेकसा : आदिवासी महामंडळाची धान खरेदी गोदामाअभावी अडचणीत आली असता आदिवासी सेवा सहकारी संस्था आणि आदिवासी विकास महामंडळाच्या समन्वयातून ... ...
गोंदिया : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ अन्वये वंचित व दुर्बल घटकातील बालकांकरिता इंग्रजी माध्यम विनाअनुदानित ... ...
गोंदिया : देवरी तालुक्याच्या शिलापूर येथे पावसाळ्यापूर्वी विहिरींचा गाळ काढून नागरिकांना स्वच्छ पाणी मिळावे यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने ... ...
गोंदिया : व्यसनाधीनता, चारित्र्यावर घेतलेला संशय, घरातील क्षुल्लक कारणे, मोबाइल व सोशल मीडियाचा वाढलेला अतिवापर, प्रेमप्रकरणे व अनैतिक संबंध ... ...
गोंदिया : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत गोंदिया जिल्ह्यात ग्रामपंचायत स्तरावर कामे सुरू आहे. या कामामुळे ग्रामीण ... ...
पूर्व विदर्भात धानाचे पीक घेतले जाते. गोंदिया जिल्ह्यात धान उत्पादक शेतकऱ्यांचीच संख्या अधिक आहे. इंधनाशिवाय शेती होत नाही अशी सद्याची परिस्थिती आहे ...