प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक - रोड रोमिओकडून शेरेबाजी करत शाळकरी मुलीचा विनयभंग,सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल अंबरनाथ - मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
गोरेगाव : शहरातील जगत महाविद्यालयात बुधवारी भाजप ओबीसी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत ओबीसींच्या ... ...
गोंदिया जिल्ह्यात विद्यार्थ्यांना शाळेत न बोलविता शिक्षकच आता विद्यार्थ्यांच्या घरापर्यंत पोहोचून त्यांचा नियमित गृहपाठ घेणार आहेत. जि.प.शिक्षण विभागाने यासाठी ‘चला करुया अभ्यास’ हा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू केला आहे. ...
गोंदिया : कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता राज्यात जवळपास दोन महिने लॉकडाऊन करण्यात आला होता. त्यामुळे उद्योगधंदे व रोजगाराची ... ...
गोंदिया : कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता, तसेच रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने गोंदिया रेल्वेस्थानकावरील रेलटोली भागातील पादचारी उड्डाणपूल प्रवाशांसाठी ... ...
गोंदिया : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात असला तरी २८ जूनपासून प्रत्यक्षात ऑफलाइन शाळा सुरू होण्याची शक्यता कमी आहे. त्यातच ... ...
गोंदिया : कोरोनाची दुसरी लाट आता ओसरत असून जिल्ह्यातून कोरोनाचा काढता पाय दिसत आहे. हेच कारण आहे की, जिल्ह्यात ... ...
गोंदिया : कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने बुधवारी (दि.२३) एकूण २९१० नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यात ८१० नमुन्यांची आरटीपीसीआर तर २१८५ ... ...
गोंदिया : रेल्वेच्या प्रकल्पात गेलेल्या जमिनीच्या मोबदल्यासाठी बनावट हलफनामा तयार करून देणाऱ्या गोंदिया मनोहर चौकातील महाऑनलाईन सेतू केंद्राची मान्यता ... ...
गोंदिया : राज्य शासनाने ३० वर्षावरील व्यक्तींच्या लसीकरणाला परवानगी दिल्याने युवा वर्गात लसीकरणाला घेऊन चांगलाच जोश दिसून येत आहे. ... ...
देवरी : कार्यकर्ता हा पक्षाचा कणा असून पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी कार्यकर्ता सक्षम असणे आवश्यक आहे. पक्षाचा विस्तार करण्यासाठी गावागावांत ... ...