सध्या बिछाण्यावर असलेली किंवा वयोवृद्ध व्यक्ती लसीकरणासाठी जाऊ शकत नसल्याने ते लसीकरणापासून वंचित आहेत. अशात त्यांना जास्त धोका असून, अशांना हायरिस्कमध्ये गणले जात आहे. अशांना घरी जाऊन लसीकरण झाल्यास ते सुरक्षित होतील. मात्र, अद्याप जिल्ह्याला याबाब ...
कोरोनाची तिसरी लाट थोपविण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण हाच एकमेव उपाय हाती आहे. अशात शासनाकडून लसीकरणाला गती दिली जात असून जिल्ह्यातही लसीकरणाची मोहीम आत एक चळवळ सारखीच राबविली जात आहे. यातूनच आतापर्यंत जिल्ह्यातील ५६३३८६ नागरिकांचे लसीकरण ...