हॉटेलात तळीव पदार्थांसाठी वापरणारे तेल वारंवार वापरले जाते. ते तेल २५ पोलार युनिटच्या वर वापरू नये, अशा सूचना असतानाही हॉटेल चालकांकडून काळेकुट्ट तेल होईपर्यंत वापरले जाते. या तेलातून तळलेले पदार्थ सेवन केल्यास ग्राहकांना कर्करोगासारख्या आजाराला सामो ...
केटीएस रुग्णालयातील प्रशिक्षणार्थी डॉक्टर रोली गुप्ता या ड्यूटीवर असताना त्यांची नजर या रुग्णावर पडली होती. देवरी ग्रामीण रुग्णालयातून आणलेल्या या रुग्णाला कुणीही भेटायला आले नाही. तसेच ते उपचार करू देत नसल्याने डॉ. गुप्ता यांनी त्यांना आपुलकीने विचा ...
बारावी परीक्षेचा निकाल मंगळवारी (दि. ३) दुपारी ४ वाजता जाहीर होणार असल्याने व कोरोनामुळे परीक्षा न घेता मूल्यमापनाच्या आधारावर निकाल जाहीर करण्यात येणार असल्याने विद्यार्थी व त्यांच्या पालकांचे याकडे लक्ष लागले होते. बारावीनंतर खऱ्याअर्थाने करिअरला स ...
रब्बी हंगामातील आतापर्यंतची विक्रमी खरेदी असल्याची माहिती आहे. जिल्ह्यातील ५६ हजार ३६८ शेतकऱ्यांनी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या धान खरेदी केंद्रावर दीड महिन्यापूर्वीच धानाची विक्री केली. जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने खरेदी केलेल्या धानाची एकूण किंमत ४ ...
गोंदिया जिल्ह्यासह राज्यातील इतरही जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आला आहे. रुग्णसंख्येतसुध्दा फारशी वाढ होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळेच रुग्ण नाहीच्या बरोबरीत असलेल्या २६ जिल्ह्यांतील कोरोनाचे निर्बंध पूर्णपणे शिथिल करून केवळ शनिवारी आणि रविवार ...