लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Gondia (Marathi News)

खास आपल्यासाठी
सालेकसा तालुक्यात मलेरियाचे थैमान - Marathi News | Thaiman of malaria in Saleksa taluka | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :आठवडाभरात १२७ रुग्णांची नोंद : ७३ रुग्णांना गंभीर स्वरुपाचा मलेरिया संसर्ग

जुलै महिन्याच्या  दुसऱ्या आठवड्यापासून दररोज मलेरियाच्या एक दोन रुग्णांची नोंद होत होती. आतापर्यंत संसर्ग झालेल्या एकूण १२७ रुग्णांपैकी तब्बल ११० रुग्ण प्राथमिक आरोग्य केंद्र दरेकसा अंतर्गत समावेश असलेल्या छत्तीसगड, मध्यप्रदेशच्या सीमेलगत गावांमधील आ ...

फुलचूर येथील 50 घरांना चिखलाचा वेढा - Marathi News | 50 houses in Fulchur surrounded by mud | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :१० वर्षांपासूृन रस्त्याची दुरुस्ती नाही : नागरिक आंदोलनाच्या पावित्र्यात

जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद आणि पोलीस मुख्यालय ही प्रमुख प्रशासकीय कार्यालये याच ग्रामपंचायतीच्या हद्दीत आहेत. या कार्यालयांना लागूनच शिव नगर, रामदेव कॉलनी आहेत. शिव नगरमध्ये शासकीय नोकरदारांची वसाहत आहे. ही वस्ती सुमारे १० वर्षापूर्वी तयार झ ...

जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचा बिगुल वाजणार तरी केव्हा ! - Marathi News | When will the Zilla Parishad elections sound the trumpet? | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :वर्षभरापासून लांबल्या निवडणुका : निवडणूक विभागाकडे नजरा

५३ सदस्यीय असलेल्या गोंदिया जि.प. वर मागील पाच वर्षे भाजप-काँग्रेस अभद्र युतीची सत्ता होती. मात्र आता राज्यातील समीकरण बदलले असून जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांमध्ये फेरबदल झाला आहे. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जिल्ह्यावर विशेष लक्ष के ...

कोरोना आटोक्यात, इतर आजारांची वाढली साथ - Marathi News | In coronary artery disease, increased incidence of other diseases | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :१ बाधिताची भर : कोरोना ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ११ वर

कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने बुधवारी (दि.४) ९७७ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यापैकी ९२१ नमुन्यांची आरटीपीसीआर, तर ६५ नमुन्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली आहे. यात १ नमुना कोरोनाबाधित आढळला. त्याचा पॉझिटिव्हिटी रेट ०.१ टक्के आहे. वातावरणातील बदल ...

‘रियूज कुकिंग ऑईल’, 200 हॉटेल्सवर राहणार करडी नजर - Marathi News | ‘Reuse Cooking Oil’, will keep a close eye on 200 hotels | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :‘रियूज कुकिंग ऑईल’, 200 हॉटेल्सवर राहणार करडी नजर

हॉटेलात तळीव पदार्थांसाठी वापरणारे तेल वारंवार वापरले जाते. ते तेल २५ पोलार युनिटच्या वर वापरू नये, अशा सूचना असतानाही हॉटेल चालकांकडून काळेकुट्ट तेल होईपर्यंत वापरले जाते. या तेलातून तळलेले पदार्थ सेवन केल्यास ग्राहकांना कर्करोगासारख्या आजाराला सामो ...

‘मुझे मरने दो’ एवढी एकच रट - Marathi News | A single rat like 'Let me die' | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :‘मुझे मरने दो’ एवढी एकच रट

केटीएस रुग्णालयातील प्रशिक्षणार्थी डॉक्टर रोली गुप्ता या ड्यूटीवर असताना त्यांची नजर या रुग्णावर पडली होती. देवरी ग्रामीण रुग्णालयातून आणलेल्या या रुग्णाला कुणीही भेटायला आले नाही. तसेच ते उपचार करू देत नसल्याने डॉ. गुप्ता यांनी त्यांना आपुलकीने विचा ...

महर्षी गुप्ता जिल्ह्यात अव्वल... - Marathi News | Top in Maharshi Gupta district ... | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :महर्षी गुप्ता जिल्ह्यात अव्वल...

बारावी परीक्षेचा निकाल मंगळवारी (दि. ३) दुपारी ४ वाजता जाहीर होणार असल्याने व कोरोनामुळे परीक्षा न घेता मूल्यमापनाच्या आधारावर निकाल जाहीर करण्यात येणार असल्याने विद्यार्थी व त्यांच्या पालकांचे याकडे लक्ष लागले होते. बारावीनंतर खऱ्याअर्थाने करिअरला स ...

रब्बीचे ३२१ कोटी रुपयांचे चुकारे थकले - Marathi News | Rabbi's mistakes of Rs 321 crore are exhausting | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :रब्बीचे ३२१ कोटी रुपयांचे चुकारे थकले

रब्बी हंगामातील आतापर्यंतची विक्रमी खरेदी असल्याची माहिती आहे. जिल्ह्यातील ५६ हजार ३६८ शेतकऱ्यांनी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या धान खरेदी केंद्रावर दीड महिन्यापूर्वीच धानाची विक्री केली. जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने खरेदी केलेल्या धानाची एकूण किंमत ४ ...

डेल्टाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध शिथिल करण्यासाठी वेट ॲन्ड वाॅच - Marathi News | Weight and watch to relax restrictions on Delta background | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :डेल्टाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध शिथिल करण्यासाठी वेट ॲन्ड वाॅच

गोंदिया जिल्ह्यासह राज्यातील इतरही जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आला आहे. रुग्णसंख्येतसुध्दा फारशी वाढ होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळेच रुग्ण नाहीच्या बरोबरीत असलेल्या २६ जिल्ह्यांतील कोरोनाचे निर्बंध पूर्णपणे शिथिल करून केवळ शनिवारी आणि रविवार ...