आरोग्य केंद्रांतर्गत राजोली, इळदा, परसटोला, चिचोली, वडेगाव (बंध्या) हे ५ आरोग्य उपकेंद्र असून, हे सर्व आरोग्य उपकेंद्र आदिवासी बहुल, दुर्गम, नक्षलग्रस्त व अतिसंवेदनशील क्षेत्रात मोडतात. या गावांच्या सरपंच, उपसरपंच व सदस्यांसह पोलीस पाटलांच्या योग्य ...
वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या व्यक्तीला २-३ वेळा दंडात्मक कारवाई करून सोडले जाते. मात्र वारंवार वाहतूक नियमांचे उल्लंघन होत असल्यास अशा व्यक्तीचे लायसन्स रद्द करण्याची कारवाई केली जाते. यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाकडे प्रस्ताव पाठविला जातो. तेथून परवानग ...