नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
गाव तिथे रस्ता या संकल्पनेला घेऊन शासन स्तरावरुन रस्त्यांच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन दिला जातो. मात्र यंत्रणेकडून किंवा कंत्राटदारांकडून रस्तांचे काम थातूर-मातुर पद्धतीने ...
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीतील अभियंत्याची संघटना सबआॅर्डीनेट इंजिनियर्स असोसिएशन गोंदिया विभागाकडून १७ सप्टेंबर पासून साखळी उपोषण आंदोलनाची नोटीस देण्यात आली होती. ...
विद्यार्थ्यांनी मूलभूत कर्तव्यांची जाणीव ठेवून विद्यार्थी दशेतूनच आपल्या अधिकार व कर्तव्याबद्दल जागरूकता असावी असे प्रतिपादन न्यायाधीश बी.एस. कार्लेकर यांनी केले. येथील सरस्वती ...
बौध्द समाजाच्या होत असलेल्या राजकीय अध:पतनाला आळा घालण्यासाठी तालुक्यातील बौध्द समाजातील सामाजिक कार्यकर्त्यांनी विचारमंथन बैठकीचे आयोजन करून निवडणुकीसंदर्भात ...
दोन वर्षापूर्वीपर्यंत सतत वाढतीवर असणाऱ्या आणि क्वचितच थोडे दर उतरून काही दिवसातच पुन्हा उसंडी घेणाऱ्या सोन्याची झळाळी गेल्या दोन वर्षात मात्र चांगलीच कमी झाली आहे. ...
छत्तीसगड एक्सप्रेसमध्ये पाणी, विद्युत व टीटीईची सुविधा उपलब्ध न करविल्यामुळे मध्यवर्ती रेल्वेला २० हजार रूपये नुकसानभरपाई व १० हजार रूपये तक्रार खर्चापायी देण्याचे आदेश जिल्हा ग्राहक ...
तिरोडा तहसील कार्यालयांतर्गत येणाऱ्या तलाठी साजा- १८ ग्राम धादरी येथे मागील एक वर्षापूर्वी तलाठी मेश्राम यांचे स्थानांतर तिरोडा येथे करण्यात आले आहे. अतिरिक्त पदभार असलेले ...
गोंदिया जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर असलेल्या तिरोडा शहराचा आणि या परिसरातील लगतच्या गावांचा आता दिवसेंदिवस चांगलाच कायापालट होत आहे. जवळच असलेल्या नागझिरा-नवेगाव व्याघ्र ...
भरधाव वेगात असलेली कार रस्त्याच्या कडेला झाडाला आदळून घडलेल्या अपघातात एक तरूण जागीच ठार झाला. तर कारमध्ये असलेल्या तिघांपैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याने त्याला नागपूरला ...