नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
जिल्हा परिषदेच्या गावची शाळा आमची शाळा प्रकल्पात चिचगड प्रभागातून प्रथम आलेल्या अतिदुर्गम आणि नक्षलग्रस्त भागातील रामगढ शाळेचा सत्कार करण्यात आला. रामगढ येथेच या ...
शेतकरी व्यक्तिगत अपघात विम्याच्या एका प्रकरणातील विमा रक्कम देण्यासाठी टाळाटाळ करणाऱ्या आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल विमा कंपनीला ग्राहक मंचाने चांगलीच चपराक दिली. ...
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान आरोग्य विभाग जि.प.व प्राथमिक आरोग्य केंद्र भानपुर यांच्या वतीने आंगणवाडी क्र-२ कुडवा येथे जागतीक पोषाहार दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये सुदृढ ...
निसर्गाच्या लहरीपणामुळे भात पिकांवर विविध रोगांच्या किडींचे संक्रमण सुरू झाले आहे. भात पिकावर रोगाचे प्रादुर्भाव आढळल्यास तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या संबंधित कर्मचाऱ्यांशी ...
शहराच्या रिंगरोड येथील रेल्वे क्रासिंगवर रामनगर पोलिसांनी कत्तल खान्यात जाणाऱ्या जनावरांचे तीन ट्रक जप्त केले. ही कारवाई मंगळवारच्या सकाळी ७ वाजता करण्यात आली. या प्रकरणात सहा ...
आजचे युग तंत्रज्ञानाचे आहे. नवनवीन आविष्काराने तंत्रज्ञानात वाढच होत आहे. त्यातच मोबाईल, लँडलाईन फोन, ब्रॉडबँड तसेच इंटरनेट युझर्सच्या संख्येत वर्षागणिक कमालीची वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. ...
खरीप हंगाम सन २०१४ अंतर्गत गोंदिया जिल्ह्यातील एक लाख ९२ हजार हेक्टर क्षेत्रात विविध पिकांची पेरणी करण्यात आली. त्यासाठी शासनाकडून विविध प्रकारची खते जिल्हाभरातील कृषी केंद्रांना ...
जिल्ह्यातील नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा मिळावी यासाठी आठ वर्षापासून जिल्हा सामान्य रुग्णालयाचे बांधकाम सुरू होते. यावर्षी बांधकाम पूर्णत्वास आले. त्या ठिकाणी जिल्हा सामान्य रुग्णालयाचा कारभार ...