नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
महाराष्ट्र शासनाचे आधारभूत धान खरेदी योजनेचे मुख्य एजंट म.रा.आदिवासी विकास महामंडळ नाशिक आहे. त्यांचे सब एजंट म्हणून जिल्ह्यातील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था काम पाहतात. ...
तालुक्यातील रावणवाडी परिसरात गेल्या महिन्यापासून डेंग्यू सदृश्य आजाराची साथ सुरू आहे. त्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत उपाययोजना राबविण्याबाबत व अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणाची बात ...
राज्य सरकारच्या वतीने जनतेच्या हितासाठी वेळोवेळी लोकोपयोगी आदेश निर्गमित केले जातात. मुंबईवरुन निघालेल्या लोकहितार्थ आदेशाची कितपत अंमलबजावणी होते यावर ‘त्या’ पदहुकुमाचे ...
गोंदियातून साड्या खरेदी करुन आपल्या जावयाच्या नावे राजस्थानमध्ये कुरिअर सेवेने पाठविल्यानंतर त्या साड्या दिलेल्या पत्त्यावर कुरिअर कंपनीने पोहोचविल्याच नाही. त्यामुळे लक्ष्मी कुरिअर ...
सध्या युरिया खताची मागणी जोरात सुरू आहे. निर्धारित किमतीपेक्षा जास्त दराने युरिया खताची विक्री होऊ नये, शेतकऱ्यांची लुबाडणूक कृषी केंद्रामार्फत होऊ नये म्हणून अर्जुनी/मोरगाव तालुका कृषी ...
दसरा आणि दिवाळी यासारखे महत्त्वपूर्ण सण काही दिवसांवर येवून ठेपले आहेत. हा सुणासुदीचा कालावधी बघता प्रवाशांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेने चार गाड्या ...
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत (इस्रोे) काम करून महत्वाकांक्षी अशा मंगळयान मोहिमेत विदर्भातील गडचिरोलीसारख्या दुर्गम जिल्ह्यातील एका व्यक्तीनेही खारीचा वाटा उचलला आहे. नाशिकेत प्रेमलाल पराते ...
शहरात गत एक महिन्यापासून डेंग्यूचे थैमान सुरू आहे़ डेंग्यू सदृश्य आजारामुळे चार बालकांचा मृत्यू झाला़ यानंतर खडबडून जागलेल्या प्रशासनाने शहरात मोहीम राबविली़ शिवाय पुण्याची किटक ...
तालुका आरोग्य कार्यालयाच्या वतीने अतीदुर्गम, अतिसंवेदनशील, नक्षलग्रस्त भागात असलेल्या तालुक्यातील संपुर्ण गावात आरोग्य व स्वच्छता व आरोग्य विषयीच्या विविध योजनांची माहिती ...
प्रत्येक गावात शांतता व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलिसांसोबत ग्रामवासीयांची ही भूमिका महत्वाची आहे. पोलीस आणि गावकरी एकमेकांचे दुवे आहेत. गावात चालणारे अवैध व्यवसाय ...