नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
जिल्ह्यात सार्वजनिक मंडळांकडून ५६१ नवदुर्गा आणि ५५१ शारदा मूर्तींची स्थापन करण्यात आली आहे. मात्र या एकूण १,११२ मंडळांपैकी केवळ १२१ सार्वजनिक मंडळांनीच अधिकृतपणे विजेची ...
मागील काही दिवसांपासून गोंदिया तालुक्यात साथीच्या आजाराने थैमान घातले आहे. या पावसाळ्यात बऱ्याच महिला पुरूषांना डेंग्युची लागण झाली. यापूर्वी नागरा-चांदणीटोला येथील एका ...
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेसाठी काम करण्यासाठी पार्वती शिक्षण विकास संस्था गोरेगावकडून सालेकसा येथील पंचायत समितीत कंत्राटी पॅनल तांत्रिक अधिकारी या पदाकरिता ...
‘मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते, इतुके मला सरणावर जाताना कळले होते’ ही कवी सुरेश भटांची कविता सुप्रसिद्ध आहे. मात्र बोंडगावदेवी (सुरबन) येथील स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावरुन ...
भरधाव वेगात धावणारी इनोवा रस्त्याच्या कडेला असलेल्या पळसाच्या झाडाला आदळल्याने त्या वाहनातील आठ लोक गंभीर जखमी झाले. ही घटना शनिवारच्या दुपारी १ वाजता आमगाव ...
सडक/अर्जुनी तालुक्यातील शेंडा (कोयलारी) येथे देना बँकेची शाखा आहे. आठवड्यातून फक्त मंगळवार व शुक्रवार असे दोनच दिवस देवाण घेवाण करण्यासाठी ठरलेले आहेत. येथील अधिकाऱ्यांच्या ...
विधानसभेच्या निवडणुकीत अर्ज दाखल करण्याच्या दिवसापासून प्रचार मोहीमेत आपली शक्ती अधिक आहे हे दाखविण्यासाठी अनेक उमेदवारांचा खटाटोप सुरू आहे. मात्र शक्ती प्रदर्शनात ...
शासनाने बळकटीकरण व सबळीकरण योजनेंतर्गत प्रत्येक शासकीय कार्यालयाला स्वतंत्र इमारत तयार करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला. जिल्ह्यात अनेक महत्वाची कार्यालय स्वत:च्या ...
गोंदिया नगर परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या सात संचालकांना काही दिवसांपूर्वी सहायक उपनिबंधकांनी बर्खास्त केले होते. त्यामुळे पतसंस्थेचे संचालक मंडळ अल्पमतात आले होते. ...
तालुका कृषी अधिकारी व मंडळ कृषी अधिकारी गोरेगावतर्फे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत शेतकऱ्यांना एक दिवसाचे भात प्रकल्पाचे प्रशिक्षण डोंगरुटोला येथे देण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ...