नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती दिनाचे निमित्त साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान ही संकल्पना देशवासीयांपुढे मांडली. या संकल्पनेला देश पातळीवरून चांगला ...
महाविद्यालयीन युवकांसाठी सशक्त व्यासपीठ होत असलेला लोकमत युवा नेक्स्ट विद्यार्थी व युवावर्गासाठी आधारस्तंभ ठरत आहे. युवा नेक्स्टच्या नोंदणीने जिल्हाभरात वेग पकडला असून केवळ ...
शासकीय नोकरीत कार्यरत कर्मचाऱ्यांनी आपले कर्तव्य प्रामाणिकपणे सांभाळून शासकीय कामकाजात कसलीही दिरंगाई होऊ नये या उद्देशाने शासनाने बायोमॅट्रीक पद्धत अंमलात आणली आहे. ...
लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षाने केलेल्या खोट्या प्रचाराला मतदार बंधू-भगिनी बळी पडल्याने आपणाला पराभवाला सामोरे जावे लागले. लोकसभा निवडणुकीनंतर या क्षेत्रातील विजयी उमेदवाराने ...
गोंदिया विधानसभा क्षेत्रातील जनतेकडून आपल्याला जो प्रतिसाद मिळत आहे, ते प्रत्येक गावात करण्यात आलेल्या विकासकार्यांचे फळ आहे. विरूध्द पक्षांचे उमेदवार घाणेरड्या मानसिकतेमुळे व्यक्तिगत ...
सुख-दु:खात मित्र साथ देतो असे म्हटले जाते. परंतु सद्यस्थितीत गोंदिया शहराची परिस्थिती विपरीत आहे. रामनगरच्या चार मित्रांनी एका मित्राच्या ४० हजाराच्या मोबाईलवर डोळा ठेवून कट ...
जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीच्या कामासाठी प्रशासनाने राज्य परिवहन महामंडळाच्या बसेससोबत करार केला आहे. चार विधानसभा मतदार संघात परिवहन महामंडळाचे तिरोडा व गोंदिया ...
अलीकडे निवडणुकांतील पैशांचा वाढत खेळ लक्षात घेता निवडणूक विभागाने यावर डोळा ठेवण्यासाठी भरारी पथकं तयार केली आहेत. या पथकांनी आपल्यावर सोपविण्यात आलेली जबाबदारीही ...
लोकसभा निवडणुकीत मला पराभव स्वीकारावा लागला, तरीही मी आपणासमोर आहे. ज्यांना आपण विजयी केले ते तर अदृश्य झाले आहेत. मी लोकांशी असलेले नाते अधिक घट्ट करण्यासाठी निवडणूक लढवितो. ...
जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक केंद्र शाळा ठाणा येथे असलेल्या झाडाच्या चबुतऱ्याचा उपयोग सामान्य ज्ञानाच्या माहितीसाठी करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या सामान्य ज्ञानात भर पडावी यासाठी ...