नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
गांधी घराण्यातील व्यक्ती सत्तेत असो की सत्तेबाहेर, तिच्याबद्दल नागरिकांमध्ये कायम उत्सुकता असल्याचे पुन्हा सिद्ध झाले. शनिवारी सायंकाळी गोंदियात झालेल्या सभेत गोंदिया जिल्ह्यासह भंडारा ...
यंदा सालेकसा तालुक्यात सर्वत्र डेंग्यू आणि मलेरियाने थैमान घातले असून शेकडो लोक डेंग्यू व मलेरियाच्या जबड्यात सापडले. त्यात काही रुग्णांना आपले प्राणही गमवावे लागले. ...
निवडणुका म्हटले की मोठ्या प्रमाणात पैशाची उधळण होते. कोट्यवधीच्या घरात पैसे खर्च करून निवडणूक विभागाला अत्यल्प खर्च दाखविणाऱ्या उमेदवारांची संख्या कमी नाही. ...
चारही विधानसभा मतदार संघात महिला मतदारांची संख्या जवळजवळ अर्धी आहे. मात्र उमेदवारी दाखल करून निवडणूक लढण्यात महिला वर्ग बराच मागे असल्याचे दिसून येते. निवडणूक रिंगणात ...
गोंदिया विधानसभा क्षेत्रातील काँग्रेस-पीरिपा युतीचे उमेदवार गोपालदास अग्रवाल यांनी क्षेत्राच्या ग्रामीण भागात दौरा करून नागरिकांशी जनसंपर्क साधला. यावेळी त्यांनी ग्राम नवाटोला, लोधीटोला, ...
जिल्ह्यात चार विधानसभा मतदारसंघ आहेत. सट्टाबाजारासाठी प्रसिद्ध असलेल्या गोंदियात आता निवडणूक काळात सट्टयÞाच्या माध्यमातून कोट्यवधीची उलाढाल होत आहे. ...