सडक/अर्जुनी तालुक्यातील सडक/अर्जुनी ते शेंडा मार्गावर असलेल्या केसलवाडा वळणावर बांधकाम विभागाच्या भोंगळ कारभाराने या पंधरवाड्यात तीन मोठे अपघात घडले. या अपघातातील ...
आमगाव-देवरी या नक्षलग्रस्त विधानसभा क्षेत्रात दहशतमुक्त वातावरणात मतदारांनी मतदानासाठी पुढाकार घेतला. देवरी व सालेकसा या तालुक्यात अतिदुर्गम भागातील मतदान केंद्रांवर मतदारांनी ...
मतदानाचा हक्क सर्वांनीच बजावला पाहिजे यासाठी मतदारांत जनजागृती करण्याच्या दृष्टीने जनजागृती अभियान राबविण्यात आले. मात्र या अभियानाला पाहिजे तो प्रतिसाद दिसून आला नाही. ...
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी मनुष्यबळ व मशीन्स मतदान केंद्रांवर पोहचविण्यासाठी गोंदिया जिल्ह्यातील एसटी महामंडळाच्या गोंदिया व तिरोडा आगारातील एकूण ९४ बसेस करारबद्ध करण्यात आल्या. ...
अवघ्या जिल्ह्याला हादरवून सोडणाऱ्या डेंग्यूने आता शहरात आपले पाय पसरण्यास सुरूवात केल्याचे दिसून येत आहे. यातही सिव्हील लाईंन परिसरात डेंग्यूचा जास्तच प्रकोप बघावयास मिळत आहे. ...
बुधवारी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानात जिल्ह्यात आश्चर्यजनक परिवर्तन बघावयास मिळाले. या निवडणुकीत पुरूषांपेक्षा महिला मतदारांनी मतदानाचा हक्क, अर्थात राष्ट्रीय ...
दरवर्षी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षाची निवड करुन एक तृतीयांश सदस्यांची फेरनिवड करण्यासाठी ग्रामसभा आयोजित केली जाते. मात्र गोेरेगाव तालुक्यातील ग्राम सटवा व डव्वा येथे शासनाच्या ...
उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालय यांनी वेळोवेळी दिलेल्या निर्णयात नेटसेट प्राध्यापकांना पदोन्नती द्यावी, त्यांना कुंठीत वेतनवाढ द्यावी, असे निर्णय दिलेले आहेत. मात्र राज्य शासनाच्या कुंभकर्णी ...
यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याने खरीप पिकांना अगोदरच झळ बसली आहे. आता भातपीक निघण्याच्या उंबरठ्यावर असताना जमिनीला मोठ्या प्रमाणात भेगा पडल्या आहेत. ...
अर्जुनी मोरगाव मतदार संघात परंतू गोरेगाव तालुक्यात येणाऱ्या कलपाथरी व पालेवाडा या गावातील नागरिकांनी सिंचनाची सोय होत नसल्याचे सांगत मतदानावर बहिष्कार टाकला. कलपाथरी मध्यम ...