दवनीवाडा पोलीस ठाण्यांतर्गत येत असलेल्या मुरदाडा येथील भरत हलकामसिंह बसोने (३५) यांचा मृतदेह सोमवारी (दि.३) लोधीटोला शिवारातील ११ के.व्ही. विद्युत खांबाला दोराने बांधलेल्या ...
नवेगावबांध या पर्यटनस्थळावरील ‘हॉलिडे होम’ या पर्यटन संकुलातून एका पर्यटकाचा दोन लाख ५० हजार रूपये किमतीचा विदेशी कॅमेरा अडीच वर्षांपूर्वी चोरी गेला होता. मात्र त्याचा छडा ...
निराधारांंना सन्मानाने जीवन जगता यावे यासाठी हक्काचा निवारा देण्यासाठी शासनाकडे वेगवेगळ्या नावांनी निवारा योजना अस्तित्वात आणल्या. मात्र त्यावर खर्च करण्यासाठी निधीच हाती ...
प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊ न रेल्वेगाड्यातील टीसींनी पैसे कमविण्याचा नवीन फंडा काढला आहे. ५० रुपये द्या आणि द्वितीय श्रेणीच्या डब्यातून प्रवास करा, असे त्यांचे ब्रीदवाक्य आहे ...
गत पंधरवड्यापासून वातावरणात झालेल्या बदलामुळे सर्दी, खोकला यासारखे आजार बळावले आहे. दिवसा ऊन, कधी पाऊस व रात्रीची थंडी या प्रतिकूल वातावरणामुळे हा प्रकार होत आहे. ...
गुणवंत विद्यार्थ्यांसाठी शासनाकडून अनेक योजना राबविल्या जातात. मात्र सूट, सवलत, अनुदान व शिष्यवृत्ती आदी योजनांबाबत विद्यार्थ्यांना माहितीच मिळत नाही. केवळ माहितीअभावी कुणाची ...
हिंदू संस्कृतीत तुळशीविवाह झाला की उपवर-वधूंचे लग्न जुळविण्याच्या कामांना सुरूवात केली जाते. त्यामुळे तुळशीविवाहाची वाट अनेक जण पाहात असतात. अंगणातील तुळस आणि भगवान ...
शासनाच्या हमीभावाने धानाची खरेदी करण्यासाठी सहकारी संस्था आणि साठवणुकीसाठी गोदाम मालक आपले गोदाम देण्यास तयार नाहीत. त्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांकडील धान खरेदीचा मोठा ...
चित्रपटांची निर्मिती होण्यापूर्वी ग्रामीण भागात गोंधळ, तमाशा, दंडार इत्यादी लोककलांसोबतच नाटकसुध्दा मनोरंजनाचे साधन होते. एवढेच नाही तर कौटुंबिक, सामाजिक व धार्मिक ...