पंचायत राज व्यवस्थेने ग्रामसभेला विशेष अधिकार दिले असले तरी बहुतांश गावात ग्रामसभेला नगन्य उपस्थिती असते. ग्रामपंचायत सदस्यही ग्रामसभांना उपस्थित राहण्यास टाळाटाळ करतात. ...
गोंदिया पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या सोनपुरी ग्राम पंचायतचे इंदिरा आवास योजनेंतर्गत एकाच लाभार्थीला दुसऱ्यांदा घरकुल योजनेचा लाभ मिळवून दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ...
संपूर्ण राज्यात संतुलित पर्यावरणासाठी पाण्याची भूजल पातळी वाढावी व प्रदूषणावर आळा बसावा यासाठी सर्वच रेतीघाट शासनाने बंद केले आहेत. त्यामुळे रेती उपसा बंद होवून शासकीय व निमशासकीय ...
स्वच्छता अभियानाच्या तपासणीसाठी गेलेल्या पंचायत समिती शिक्षण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी शाळेत चिकनवर ताव मारल्याची घटना मंगळवारला (दि.१८) दुपारी जि.प. प्राथमिक शाळा गंधारी येथे घडली. ...
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) पाणी पुरवठा विभागाने पाणी बिलाची सुरक्षा ठेव परत न केल्याने ग्राहक प्रमोद हरिशचंद्र अग्रवाल रा.मनोहर चौक गोंदिया यांनी ग्राहक तक्रार ...
जिल्ह्यातील नागरिकांना विविध मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यासोबतच वैयक्तिक लाभांच्या योजनांचा लाभ देण्यासाठी शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा, ...
जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, जिल्हा परिषद गोंदिया तथा पंचायत समिती देवरी यांच्या संयुक्त विद्यमाने देवरीच्या छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या प्रांगणात गुरुवारी (दि.२०) स्वच्छता ...
अर्जुनी/मोरगाव येथील प्रादेशिक पाणी पुरवठा योजना १ एप्रिलपासून सुरळीत सुरू आहे. परंतु वाढत्या विद्युत बिलांमुळे १ डिसेंबरपासून सदर योजना बंद होण्याच्या मार्गावर आहे. ...
युनिव्हर्सल हेल्थ पॉलिसी काढून विम्याची नियमित रक्कम भरणाऱ्या पॉलिसीधारकाला बिर्ला सन लाईफ इंशुरन्स कंपनीने वैद्यकीय उपचार व शस्त्रक्रियेसाठी विमारक्कम देण्याचे नाकारले. ...