सन २०२१ च्या जानेवारी व फेब्रुवारी या दोन महिन्यांत १५० तक्रारी पोलिसांच्या भरोसा सेलकडे प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारींपैकी ९७ प्रकरणांत महिलांच्या भरोसा सेलने पती-पत्नीत समेट घडवून आणला आणि त्यांना पुन्हा वैवाहिक जीवन सुखकर करण्याचा मार्ग दाखविला. ...
गोंदिया जिल्ह्यात डेंग्यूचे टाइप १ आणि ३ चे रुग्ण अधिक आढळत होते. मात्र, यंदा प्रथमच जिल्ह्यात डेंग्यूचे टाइप २ प्रकाराचे रुग्ण आढळले. त्यामुळे डेंग्यूचा व्हायरस आता बदलत असून नागरिकांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे. दोन ते तीन दिवस ताप असल्यास अथवा ड ...
गुप्त माहितीच्या आधारे वनविभागाचे कर्मचारी व स.व.व्य. समिती नवाटोलाच्या सदस्यांनी हाजराफॉल परिसरात रात्रीची गस्त लावली होती. या परिसरात सागवान चोरी करणारी टोळी असल्याची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली हाेती. त्या अनुषंगाने सालेकसाचे वनपरिक्ष ...
एमएचटी-सीईटी प्रवेश परीक्षा सुरू गोंदिया : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत अभियांत्रिकी, औषध निर्माणशास्त्र व कृषी तंत्रज्ञान या व्यावसायिक ... ...
अर्जुनी मोरगाव : तालुक्यातील ग्रामपंचायतींचे पथदिवे गेल्या तीन महिन्यांपासून बंद आहेत. थकीत वीजबिलांचा भरणा ग्रामपंचायतींनी करावा, असा चुकीचा निर्णय ... ...