परिसरातील सितेपार ते शिकारीटोला या मार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत पुलाचे बांधकाम करण्यात आले आहे. मात्र या पुलावर मोठा खड्डा पडला असून येथून ये-जा करणाऱ्यांना अपघाताचे आमंत्रण देत आहे. ...
भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन व्दारे संचालित तालुक्यातील एकमात्र डिझेल पंपमध्ये नेहमीच डिझेलचा तुटवडा होत असल्याने देवरी व तालुक्यातील इतर गावातील लोकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. ...
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय गोंदियाद्वारे दि. २ ते ३ डिसेंबर या कालावधीमध्ये शंकरलाल अग्रवाल डी.एड्. कॉलेज गोंदिया येथे जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. ...
धान पिकाला उत्पादन खर्चावर आधारित किमान २ हजार रुपये प्रतीक्विंटल हमीभाव किंवा एकरी ३ हजार रुपये प्रोत्साहन अनुदान द्यावे या प्रमुख मागण्यांसह धान उत्पादन शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे ...
महाराष्ट्र राज्य ग्राम पंचायत संगणक परिचालक संघटनेच्या वतीने काम बंद आंदोलन पुकारण्यात आले आहे.याचा थेट फटका सालेकसा तालुक्यातील एकूण ४३ ग्राम पंचायतीच्या कामकाजाला बसला आहे. ...
समोरच्या व्यक्तीला पैसे देऊन आले काम करवून घेण्याची एक परंपराच झाली आहे. कायद्याच्या भाषेत मात्र हा व्यवहार भ्रष्टाचार समजला जातो. समाजात एका रोगाप्रमाणे फोफावत असलेल्या या भ्रष्टाचाररूपी ...
बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा तोंडावर येऊन ठेपली आहे. मात्र विशेष समाजकल्याण कार्यालयाकडून विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी आपले अर्ज सरळ नागपूर कार्यालयात मागविण्यात येत आहेत. ...