लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Gondia (Marathi News)

खास आपल्यासाठी
पस्तिशी ओलांडली, तरी नवरी मिळेना नवऱ्याला! - Marathi News | Crossed the border, but the husband did not find the bride! | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :पस्तिशी ओलांडली, तरी नवरी मिळेना नवऱ्याला!

कोरोनाच्या काळात अनेक तरुण बेरोजगार झाले. नोकरीसाठी जागाच निघाल्या नाहीत. बेरोजगारांची फौज तयार झाल्याने बेरोजगार मुलांना मुलगी कशी देणार हा प्रश्न मुलीचे आई-वडील करीत आहेत. ...

एसटीचे वाहक-चालक ठरविणार बस कुठे जाणार, कुठे थांबणार? - Marathi News | The carrier-driver of ST will decide where the bus will go and where it will stop. | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :त्यांच्या सूचनांचेही होणार स्वागत : एसटीचा तोटा भरून काढण्यासाठी नवा प्रयोग

आजही महामंडळाला नुकसानीचा सामना करावा लागत आहे. यातून बाहेर निघण्यासाठी महामंडळाकडून नवनवे प्रयोग केले जात आहेत. त्यात आता एसटीला घेऊन जनतेत जाणाऱ्या चालक-वाहकांच्या सूचनांचेही स्वागत केले जाणार आहे. याअंतर्गत आता चालक-वाहक त्यांच्या अनुभवातून एसटी क ...

बिरसी विमानतळावर प्लेन झाले हायजॅक !अन् धावपळ - Marathi News | Plane hijacked at Birsi airport! | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :अँन्टी-हायजॅक माॅक एक्सरसाईज कार्यक्रम : बिरसी विमानतळावर रंगीत तालीम

विमानतळ सुरक्षा यंत्रणा आणि पोलिसांची धावपळ सुरू होते. काय सुरू आहे विमानतळावर उपस्थित प्रवाशांनासुद्धा काही कळत नाही. दरम्यान, सुरक्षा यंत्रणा परिस्थिती यशस्वीपणे हाताळते आणि प्रवाशांना सुखरूपणे बाहेर काढते आणि सारेच सुटकेचा निश्वास सोडतात.  तालुक्य ...

रेल्वेच्या कृपेनं पॅसेंजर सुरू पण तिकीटांची रक्कम आधीच्या दुप्पट - Marathi News | By the grace of the railways, the passenger started but the amount of tickets was doubled | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :रेल्वेच्या कृपेनं पॅसेंजर सुरू पण तिकीटांची रक्कम आधीच्या दुप्पट

गोंदिया-बल्लारशा आणि गोंदिया-बालाघाट-कटंगी या पॅसेंजर आणि लोकल गाड्या आजपासून सुरू झाल्या. मात्र, दुसरीकडे या गाड्यांचे तिकीट दर दुप्पट केल्याने प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. रेल्वे विभागाच्या या भूमिकेवर प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली ...

फुकट्या प्रवाशांनो सावधान; रोज १२० बसेसची तपासणी ! - Marathi News | Inspection of 120 buses daily for ticket checking | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :फुकट्या प्रवाशांनो सावधान; रोज १२० बसेसची तपासणी !

मागील वर्षी देशात कोरोना शिरला व पहिल्या लॉकडाऊनपासूनच राज्य रस्ते परिवहन महामंडळाला ग्रहण लागले आहे. अशात कित्येकदा प्रवासी वाहकाची नजर चुकवून तिकीट न घेताच प्रवास करतात, त्यामुळे महामंडळाला नुकसान सहन करावे लागते. ...

­धानपिकावर गादमाशी, तुडतुड्यासारख्या रोगांचा प्रहार - Marathi News | Diseases like blight and blight on rice crop | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :शेतकरी संकटात : शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण

या परिसरातील शेतकऱ्यांकडे सिंचनाच्या सोयी उपलब्ध असल्याने बऱ्याच शेतकऱ्यांनी स्वत:च्या दैनंदिन उपयोगासाठी उच्च प्रतीच्या धानाची लागवड केली आहे. ते धान सध्या निसवत असून, त्यावरही कीड रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. महागड्या किटकनाशकाची फवारणी करून सुद्ध ...

गावाबाहेर जाताय... कुलूपबंद घर सांभाळा! - Marathi News | Going out of the village ... take care of a locked house! | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :चोऱ्या वाढल्या : दागिने स्वच्छ करण्याच्या नावावर महिलांना लुटले जात आहे

चोरी करणाऱ्या टोळीतील आरोपी हे दिवसाला शहरात किंवा गावात गल्लीतून वारंवार फेरफटका मारतात. दिवसा सकाळी बंद असलेल्या घराचे निरीक्षण ते वारंवार करतात. रस्त्याने जाताना ते त्या घरात जाण्याचा मार्ग,  त्या घरात प्रवेश कुठून करता येणार, चोरी केल्यावर कुणी आ ...

सिलेझरी गावात माकडांचा हैदोस - Marathi News | Hados of monkeys in the village of Silazari | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :सिलेझरी गावात माकडांचा हैदोस

बोंडगावदेवी : येथील ग्राम सिलेझरीमध्ये कौलारू घरांवर माकडांनी बैठा सत्याग्रह सुरू केला आहे. ऐन पावसाळ्याच्या दिवसांत माकडांनी गावातील घरांवर ... ...

एकाच दिवशी जिल्ह्यात ५६१६ प्रकरणांचा निपटारा - Marathi News | Disposal of 5616 cases in the district on the same day | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :एकाच दिवशी जिल्ह्यात ५६१६ प्रकरणांचा निपटारा

गोंदिया : वर्षानुवर्षे न्यायालयात प्रलंबित असलेले खटले सामोपचार व सामंजस्याने तत्काळ निकाली काढण्यात यावेत, याकरिता जिल्हा विधी सेवा ... ...