लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
सुंदरगाव येथील जिल्हा परिषद शाळेत आहार पटसंख्येनुसार शिजविला जात नाही. धान्याची योग्य साफसफाई न करताच अन्न शिजविल्या जाते. तेच अन्न विद्यार्थ्यांना खायला दिले जाते. या संदर्भात मुख्याध्यापकांना विचारले असता, मुले घरून डबा आणतात, त्यामुळे आहार कमी शिज ...
गुवाहाटी/सोनितपूर :आसामच्या कोकराझार, सोनितपूर आणि चिरांग जिल्ांत नॅशनल डेमॉक्रेटिक फ्रंट ऑफ बोडोलॅण्ड (एनडीएफबी-एस) बंडखोरांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची ग्वाही केंद्र सरकारने दिली असून राष्ट्रीय तपास संस्था(एनआयए) या बंडखोरांनी घडवून आणलेल्या निघृ ...
नवी दिल्ली-संपूर्ण देशात नाताळचा सण पारंपरिक पद्धतीने व उत्साहात साजरा करण्यात आला. बुधवारी मध्यरात्री चर्चमध्ये विशेष प्रार्थना घेण्यात आल्या व आनंदाची गीते गायली गेली. ...
गडकरी यांचे प्रतिपादन : सदस्यता मोहिमेचा शुभारंभनागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सशक्त भारत बनविण्याचा संकल्प असून भाजप सशक्त झाला तरच देश बलवान होईल, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी केले. दक्षिण नागपूर ...
मेरठ-अखिल भारतीय हिंदू महासभेने बुधवारी येथील शारदा मार्गावर राष्ट्रपिता महात्मा गांधींचा मारेकरी असलेल्या नथुराम गोडसेचे मंदिर बांधण्याकरिता भूमिपूजन केल्याचा आरोप करण्यात आला असून प्रशासनाने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. ...
बॉक्स... सात माळ्याची प्रशासकीय इमारत दीक्षाभूमीच्या समोर मौजा लेंड्रा ख.क्र. २२५ नगर भूमापन क्र. १२६१ येथील नागपूर सुधार प्रन्यासच्या ६३५९.८४ चौरस मीटर जागेवर नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या प्रशासकीय कार्यालयाच्या बांधकामाकरिता नासुप्रतर्फे निविद ...