लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Gondia (Marathi News)

खास आपल्यासाठी
केंद्राचा राज्यावर विश्वास नाही का? - Marathi News | Does the Center not trust the state? | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :खरिपातील धान खरेदीचा मार्ग खडतर : शेतकऱ्यांची कोंडी होण्याची शक्यता

मागील खरीप हंगामात या दोन्ही विभागाने रेकार्ड ब्रेक धान खरेदी केली. तर खरेदी केलेल्या धानाची भरडाईसाठी उचल न झाल्याने हा धान गोदामात तसाच पडून होता. त्यामुळे रबीतील धान खरेदी लांबली होती. शाळा आणि भाड्याने गोदाम घेऊन तोडगा काढण्यात आला होता. मात्र, अ ...

अखेर शहरातील शाळांची घंटा वाजली - Marathi News | Finally the school bells in the city rang | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :पहिल्याच दिवशी ५० टक्के विद्यार्थी पोहोचले : पुष्पगुच्छ देऊन केले स्वागत

सालेकसा हायस्कूल सालेकसा येथे पं. स. चे गटशिक्षणाधिकारी एस. जी. वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये प्राचार्य एस. जे. वैद्य यांनी आलेल्या विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व वर्गात बसायला सांगितले. त्यापूर्वी सर्व पालकांचे संमतीपत्र आणि शा ...

2 कोटी 15 लाख मोजूनही बीजीडब्ल्यू रुग्णालय अंधारात - Marathi News | 2 crore 15 lakh BGW hospital in the dark | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :एक्स्प्रेस फिडरचा लाभ नाही : बायपास रस्त्याने अडचण केल्याचे कारण

खमारीच्या सबस्टेशनवरून एक्स्प्रेस फिडरचा केबल केटीएस व बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयात आणण्यात आला होता, परंतु काही दिवसच सुरू राहिल्यानंतर ही एक्स्प्रेस फिडरची सेवा खंडित झाली. गोंदिया शहराच्या बाहेरून गेलेल्या बायपासमुळे या एक्स्प्रेस फिडरचे केबल तुट ...

घरकुल वाटपावरून सरपंच व सचिवांना धक्काबुक्की - Marathi News | Pushing of Sarpanch and Secretary from allotment of houses | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :चुलाेद येथे ग्रामसभा : पोलिसांच्या उपस्थित सभा, लवकर होणार पुन्हा सभा

२ ऑक्टोबर गांधी जयंतीचे औचित्य साधून  येथील  नागरिक ग्रामसभेकरिता ग्रामपंचायत भवनात  मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. दरम्यान, सभेत घरकुलाचा मुद्दा निघताच एकच गदारोळ झाला. सुरुवातीला येथील क्रमांक ड च्या प्रतीक्षारत यादीत येथील एकूण ४५७ नागरिकांची ...

दीड वर्षानंतर आजपासून वाजणार शाळांची घंटा - Marathi News | After a year and a half, the school bell will ring from today | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :नियमांचे करावे लागणार पालन : शिक्षण विभाग दक्ष : ११५९ शाळा होणार सुरू : पाचवी ते सातवीपर्यंतच्या शाळ

जिल्ह्यात १६६३ एकूण शाळा आहेत; परंतु वर्ग पाचवी ते १२ वीच्या शाळाच सुरू राहणार असल्याने ग्रामीण भागातील वर्ग पाचवी ते १२वीच्या १०२६ शाळा; तर शहरी भागातील आठवी ते १२ वीच्या १२३ शाळा सुरू राहणार आहेत. यात ग्रामीण भागातील पाचवी ते ७वीचे ४१ हजार ६३३ विद् ...

पुजारीटोला धरणाचे 12 दरवाजे उघडले,दिला अलर्ट - Marathi News | Pujarito opened 12 gates of the dam, gave an alert | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :धरण क्षेत्रात जोरदार पाऊस : सिरपूर जलाशयाचे सात दरवाजे उघडले

शुक्रवारी रात्री मध्य प्रदेशातील संजय सरोवरचे १ गेट उघडण्यात आले. मध्य प्रदेशात मागील दोन दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे, तर गोंदिया जिल्ह्यातील देवरी आणि सालेकसा तालुक्यांतसुद्धा जोरदार पाऊस झाला. त्यामुळे धरणाच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. धरणाची ...

आश्चर्य.. ४३ वर्षांनंतरही मानाकुही प्रकल्पाचे लिकेज सापडेना ! - Marathi News | Surprise .. Leakage of Manakuhi project not found even after 43 years! | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :देखभाल दुरुस्तीअभावी पाण्याचा अपव्यय : जलसंधारण विभागाची डोळझाक

एकाच गेटमधून पाणी वाटपाची सोय आणि शेतीला सिंचनासाठी एक मुख्य कालवा व पुढे छोटे उपकालवे तयार करण्याचे नियोजन होते. धरण तयार झाले, पाणी साठवण होऊ लागले, परंतु गेटमध्ये आतून बिघाड असल्याने या धरणातून सतत पाण्याचे लिकेज होऊ लागले. एकदा सुरू झालेला लिकेज ...

अल्पवयीन मुला-मुलींना मोबाइलने बिघडविले! - Marathi News | Mobiles spoil minor boys and girls! | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :बळावत आहेत डोळ्यांचे आजार : मोबाइलसाठी करतात हट्ट

अल्पवयीन मुला-मुलींच्या हातात मोबाइल आल्याने त्यांनी ऑनलाइन शिक्षण नावापुरतेच मात्र त्या मोबाइलवर तासंतास घालवून विविध प्रकारचे गेम, यूट्युब, फेसबूक, व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम याचा वापर मोठ्या प्रमाणात सुरू केला. पब्जीसारखे गेम खेळण्यासाठी अल्पवयीन बाल ...

जिल्ह्यातील 1149 शाळा होणार सुरू सोमवारपासून - Marathi News | 1149 schools in the district will start from Monday | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :ग्रामीण १०२६, शहरातील १२३ शाळा : १ लाख ३५ हजार विद्यार्थी जातील शाळेत

जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील ११४९ शाळा सुरू होणार आहेत. यात शहरी भागात आठवी ते बारावी तर ग्रामीण भागात पाचवी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू होणार आहे. यासाठी शाळांना शिक्षण विभागाने मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याच्या सूचना केल्या आहेत. शाळा स ...