पंचायत समिती देवरी अंतर्गत येणाऱ्या ग्राम मुरपार (पुराळा) येथे शाळेला शिक्षक देण्यात यावे, म्हणून शाळेला कुलूप ठोकुन शिक्षण विभागाचा निशेध नोंदविला. ...
मेडिकल कॉन्सिल आॅफ इंडियाची एक चमू २९ डिसेंबरला गोंदियात आली. या चमूच्या सदस्यांनी सविस्तर तपासणी व निरीक्षण केले. आता ही चमू आपला अहवाल केंद्रीय शासनाकडे सोपविणार आहे. ...
सध्या गोंदिया शहरात कोणीही यावे, कुठेही आणि कितीही वेळ गाडी उभी करावी, कोणी काही म्हणणार नाही. हे चित्र चक्क वर्दळीच्या मार्केट परिसरातही आता सर्रास पहायला मिळत आहे. ...
स्थानिक नवोदय हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयातील सहलीसाठी गेलेले विद्यार्थी आग्रा स्थानकावर अडकून पडले. धुक्यामुळे गाडी रद्द झाल्याने त्यांची मोठी अडचण झाली. ...
येथील तहसील कार्यालयासमोर असलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा जसानी बालक मंदिर (डॉ. आंबेडकर ग्रंथालय परिसर) येथे स्थानांतरित करण्याची मागणी करण्यात आली आहे. ...
जिल्ह्याच्या तिरोडा पोलीस उपविभागांतर्गत गंगाझरी पोलीस ठाण्यात जानेवारी ते डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्याअखेर विविध प्रकरणांचे ८९ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ...
पुनर्वसनासंबंधातील विविध समस्या जाणून घेण्यासाठी तेथील गावकरी व जिल्हाधिकारी यांच्यात सडक अर्जुनी येथील तहसील कार्यालयात दि. २९ ला झालेली चर्चा निष्फळ ठरली. ...
तिरोडा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांनी आपल्या पदाचा गैरवापर करून बाजार समितीच्या पैशाची अफरातफर केल्याचा अहवाल जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थेने नेमलेल्या ...