नागपूर: एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वानाडोंगरी भागात झालेल्या अपघातात एका युवकाचा मृत्यू झाला. गुरुवारी दुपारी ही घटना घडली. पवन केवलिसंह कुमरे असे मृत युवकाचे नाव आहे. पोिलसांनी िदलेल्या मािहतीनुसार गोिवंदकुमार उईके (२०) रा. महाजन वाडी हा त्य ...
उत्तमलाल बाथोहंसापुरी, छोटी खदान येथील रिहवासी उत्तमलाल बाथो यांचे िनधन झाले. अंत्ययात्रा शुक्रवार, २ रोजी दुपारी १२ वाजता त्यांच्या राहत्या घरून िनघून मोक्षधाम घाटावर जाईल. त्यांच्यापश्चात बराच मोठा आप्तपिरवार आहे. ...
काही काळापूर्वी अॅमोनिया आजार पहिल्या क्रमांकावर होता. आता पहिल्या क्रमांकावर हृदयरोग तर दुसऱ्या क्रमांकावर कर्करोग आहे. कर्करोग हा धुम्रपान व तंबाखू आदी वस्तुंच्या आहारातून होते, ...
‘थर्टी फर्स्ट’ साजरा करण्यासाठी जात असताना कार अपघातात एका तरूणाचा मृत्यू झाला तर सोबत असलेला दुसरा तरूण गंभीर जखमी झाला. यासोबतच इतर तीन अपघात पाच जण जखमी झाले. ...