लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Gondia (Marathi News)

खास आपल्यासाठी
ॲक्टिव्ह रुग्णांमधील एकाची घट - Marathi News | Decrease of one in active patients | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :नवीन बाधिताची नोंद नाही : आता उरले ३ ॲक्टिव्ह रुग्ण

मध्यंतरी जिल्ह्यातील बाधितांची संख्या वाढताना दिसून आली व थेट ९ एक्टिव्ह रुग्ण झाले होते. यामुळे ऐन सणासुदीच्या काळात कोरोना पुन्हा पाय पसरणार असे वाटू लागले होते. मात्र मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात नवीन बाधिताची नोंद झालेली नाही. नवरात्रीतही बाध ...

आधी भाव नसल्याने टोमॅटो फेकले; आता ५० रुपयांवर गेले! - Marathi News | Tomatoes thrown away because there was no price before; Now it has gone up to Rs 50! | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :परतीच्या पावसाने केले नुकसान : आता मागणी वाढल्याने दरही वाढले

रक्त जाळून घेतलेले पीक फेकून देताना शेतकरी चांगलाच हळहळला होता. मात्र आता तोच टोमॅटो त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणणारा ठरत आहे. कधी रस्त्यावर टाकला गेलेला टोमॅटो आता ६०-८० रुपये दराने विकला जात आहे. सध्या देशात महागाई सत्र सुरू असून सर्वच वस्तूंचे दर वध ...

जिल्हाधिकाऱ्यांचा स्वीय सहायक एसीबीच्या जाळ्यात - Marathi News | Collector's personal assistant in ACB's net | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :१० हजार रुपयांची लाच भोवली : फटाका परवाना हस्तांतरणासाठी घेतली लाच

तक्रारदारांचे हार्डवेअर व भांडे विक्रीचे दुकान असून वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या नावावर असलेल्या किरकोळ फटाका विक्रीचा परवाना हस्तांतरित करण्यासाठी तक्रारदाराच्या भावाने जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज केला होता. मेनन याने हे काम करून देण्यासाठी १० हज ...

आता उपवासही झाला महागडा; नवरात्रीच्या निमित्ताने पदार्थ महागले - Marathi News | Fasting is now expensive: | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :आता उपवासही झाला महागडा; नवरात्रीच्या निमित्ताने पदार्थ महागले

सध्या नवरात्र सुरू असून बहुतांश नागरिक नवरात्रीचे उपवास ठेवतात. त्यात उपवासाचे पदार्थ खाल्ले जातात व त्यांची मागणी वाढल्याने व्यापाऱ्यांनी भाव वाढविले आहे. ...

तो मी नव्हेच अधिकाऱ्यांची भूमिका - Marathi News | It's not me, it's the role of the officers | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :तांदूळ प्रकरण : पत्र काढून नामनिराळे, कारवाई शून्य : प्रशासनाकडून डोळेझाक

अर्जुनी मोरगाव तालुक्यातील सीएमआर स्वीकृत केंद्रांवर तांदूळ घेणे सुरूच आहे. येथील नियुक्त गोदामपालांवर कारवाईची मागणी केली जात आहे.  अर्जुनी मोरगाव येथे धानाची कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. शासनाच्या आधारभूत किमतीने मार्केटिंग फेडरेशन व आदिवासी महाम ...

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लस न घेण्याचे द्यावे लागेल कारण - Marathi News | Non-teaching staff will have to be vaccinated because | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिली सर्वांना नोटीस : १६ ऑक्टोबरपर्यंत पहिला डोस सर्वांचाच व्हावा

जिल्ह्यातील १५२ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी लसच घेतली नाही. त्यातील ३७ शिक्षक जिल्हा परिषद अंतर्गत तर उर्वरित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी खासगी शाळांतील आहेत.  या १५२ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमुळे मात्र त्यांच्या संपर्कात येणाऱ्या विद्यार्थ ...

गोंदिया जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वीय सहायक लाच स्विकारताना अडकला - Marathi News | Gondia District Collector's personal assistant was caught accepting bribe | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :गोंदिया जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वीय सहायक लाच स्विकारताना अडकला

Gondia News गोंदिया जिल्हाधिकारी यांचे अतिरिक्त कार्यभार असलेले स्वीय सहाय्यक व दंड शाखेचे अव्वल कारकून राजेश अच्युत्तन मेमन यांना आज 13 ऑक्टोबरला सायकांळी 6 वाजेच्या सुमारास 10 हजार रुपयाची लाच घेतांना रंगेहाथ पकडण्यात आले. ...

नवरात्रौत्सवात महिलांचा दुर्गावतार ! चाकू उगारणाऱ्या दारू विक्रेत्याला महिलांनी दिला चोप - Marathi News | Illegal liquor seller beaten by women in gondia | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :नवरात्रौत्सवात महिलांचा दुर्गावतार ! चाकू उगारणाऱ्या दारू विक्रेत्याला महिलांनी दिला चोप

गावात दारूबंदी असतानाही अवैध दारूविक्री करणाऱ्या विक्रेत्याला जाब विचारायला गेलेल्या महिलांवर त्यात दारू विक्रेत्याने चाकू उगारला असता महिलांनी दारू विक्रेत्याला चांगलाच चोप दिल्याची घटना गोरेगाव तालुक्यातील डव्वा या गावात घडली आहे. ...

कोरोनाबाधितांच्या बढतीवर लागला ब्रेक - Marathi News | There was a break in the promotion of corona | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :मंगळवारीही बाधित नाहीच : आता उरले ४ ॲक्टिव्ह रुग्ण

आता जिल्ह्यात ४ ॲक्टिव्ह रुग्ण उरले आहेत. यामध्ये २ रुग्ण गोंदिया तालुक्यातील असून प्रत्येकी एक रुग्ण आमगाव व देवरी तालुक्यातील आहे. आता रुग्णवाढीला खंड पडला असला तरीही नागरिकांनी आतापासूनच खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. कारण, कोरोनाची तिसरी ...