गोंदिया-बल्लारशा आणि गोंदिया-बालाघाट-कटंगी या पॅसेंजर आणि लोकल गाड्या आजपासून सुरू झाल्या. मात्र, दुसरीकडे या गाड्यांचे तिकीट दर दुप्पट केल्याने प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. रेल्वे विभागाच्या या भूमिकेवर प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली ...
मागील वर्षी देशात कोरोना शिरला व पहिल्या लॉकडाऊनपासूनच राज्य रस्ते परिवहन महामंडळाला ग्रहण लागले आहे. अशात कित्येकदा प्रवासी वाहकाची नजर चुकवून तिकीट न घेताच प्रवास करतात, त्यामुळे महामंडळाला नुकसान सहन करावे लागते. ...
या परिसरातील शेतकऱ्यांकडे सिंचनाच्या सोयी उपलब्ध असल्याने बऱ्याच शेतकऱ्यांनी स्वत:च्या दैनंदिन उपयोगासाठी उच्च प्रतीच्या धानाची लागवड केली आहे. ते धान सध्या निसवत असून, त्यावरही कीड रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. महागड्या किटकनाशकाची फवारणी करून सुद्ध ...
चोरी करणाऱ्या टोळीतील आरोपी हे दिवसाला शहरात किंवा गावात गल्लीतून वारंवार फेरफटका मारतात. दिवसा सकाळी बंद असलेल्या घराचे निरीक्षण ते वारंवार करतात. रस्त्याने जाताना ते त्या घरात जाण्याचा मार्ग, त्या घरात प्रवेश कुठून करता येणार, चोरी केल्यावर कुणी आ ...
गोंदिया : नगर परिषदेने घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी घेतलेल्या ग्राम सोनपुरी येथील विवादित जागेवरील घनकचरा प्रकल्पाला गावकऱ्यांनी विरोध केला आहे. ... ...