ताराचंद खडसे मागासवर्गीय श्क्षिण प्रसारक संस्था नागपूरद्वारा संचालित अनुदानित प्राथमिक/माध्यमिक आश्रमशाळा सालेकसा या आश्रमशाळेची मान्यता आॅगस्ट २०१४ पासून कायमस्वरुपी रद्द केली आहे. ...
विजेच्या उपलब्धतेत झालेली वाढ व तत्सम कारणांमुळे महावितरणने गोंदिया विभागांतर्गत येणाऱ्या तीन तालुक्यात फिडरवरील भारनियमनाच्या कालावधी व वेळेत बदल केले आहेत. ...
तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या २.५ हेक्टर आर जमिनीवर अनेक लोकांनी अतिक्रमण केले आहे. काही पुढाऱ्यांनी तर या जमिनीवर अवैधपणे व्यापार संकुलच बनवून घेतले. ...
आदिवासी संस्कृतीशी धनगर समाजाचा संबंध नाही, त्यामुळे त्यांना अनुसूचित जमातीमध्ये स्थान देऊ नये. आदिवासी समाजाच्या आरक्षणात गैरआदिवासींची ही घुसखोरी सहन केली जाणार नाही, ... ...
डुग्गीपार पोलीस स्टेशनअंतर्गत येत असलेल्या बाम्हणी-खडकी नाल्याजवळ सायंकाळी ४ वाजता अवैधरित्या रेती चोरी करणाऱ्या चार ट्रॅक्टरसह रेतीचोरांना रंगेहात पकडण्यात पोलिसांना यश आले. ...
तत्कालीन अपर जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश रद्द करीत नागपूर खंडपिठाच्या उच्च न्यायालयाने येथील तीन नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द करण्याच्या प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांना फेरसुनावणीचे आदेश दिले आहेत. ...