मागील दोन वर्षांपासून राज्यातील तब्बल ६३ हजार ५१७ शेतकरी कर्जमुक्तीपासून वंचित आहेत. यात सर्वाधिक शेतकरी परभणी, यवतमाळ, अहमदनगर, बुलडाणा जिल्ह्यातील आहेत. ...
गोंदिया लोहमार्ग पोलीस ठाणे हद्दीत हावडाकडून येणाऱ्या मेल एक्स्प्रेसमधील आरक्षित डब्यात रेल्वे प्रवाशांचे लेडीज पर्स, सोन्याचे दागिने व रोख रुपयांच्या चोरीच्या गुन्ह्यात वाढ झाल्याने पोलीस अधीक्षक लोहमार्ग नागपूर यांनी स्थानिक गुन्हे शाखा लोहमार्ग ना ...
दीड लाख लाेकसंख्या असलेल्या गोंदिया शहरातील केरकचऱ्याची विल्हेवाट सध्या नगरपरिषदेकडून शहरालगतच्या मोकळ्या जागेवर केली जात आहे. मात्र, हा कचरा उघड्यावर टाकला जात असल्याने या परिसरालगतच्या नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच केंद्र सरक ...
गोंदिया जिल्हा परिषदेंतर्गत १५२ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी ११ ऑक्टोबरपर्यंत कोरोना लसीचा एकही डोस घेतलेला नव्हता. ज्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी एकही डोस घेतलेला नाही त्यांना ११ ऑक्टोबर रोजी कारणे दाखवा नोटीस बजाविले. त्यापैकी ११६ कर्मचा ...
विश्रामगृहाच्या परिसरात असलेल्या मोकळ्या जागेवर काही वर्षांपासून बाग तयार करण्यात आली होती. या बागेत अनेक कलाकृतीदेखील उभारण्यात आल्या आहे. या बागेला संगीत वाटिका असे नाव देण्यात आले. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षित धोरणामुळे संगीत वाट ...
लसीकरणाच्या बाबतीत संपूर्ण महाराष्ट्रात सहाव्या क्रमांकावर आणि विदर्भात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या गोंदिया जिल्ह्यात २१ ऑक्टोबरपर्यंत ८४.४२ टक्के लसीकरण झाले. तालुका वैद्यकीय अधिकारी अमित खोडणकर यांच्या मार्गदर्शनात तालुक्यात एकूण चार प्राथमिक आरोग् ...
केंद्रावर धानाची विक्री करण्यासाठी ३० ऑक्टोबरपर्यंत शेतकऱ्यांना नोंदणी करता येणार आहे. तर ज्या शेतकऱ्यांना नोंदणी केली आहे. त्याच शेतकऱ्यांकडून शासकीय धान खरेदी केंद्रांवर धान खरेदी केली जाणार आहे. जिल्ह्यात जवळपास २ लाख ५५ हजार खातेदार शेतकरी असून, ...
Accident News: वडसा कोहमारा राज्यमार्गावरील मोरगाव टी-पॉइंटवर भरधाव चारचाकीने दुचाकीस्वारांना चिरडल्याची घटना बुधवारच्या सकाळी साडे आठ वाजता दरम्यान घडली. ...