काही चुकांमुळे आम्हाला केंद्र व राज्यातही सत्ता गमवावी लागली. भाजपने सर्वांना भूलथापा देत सत्ता मिळविली. पण कार्यकर्त्यांनी निराश होऊ नये. भाजप सरकारने जनतेला दिलेली ...
डोक्यावर असलेल्या ११ कोटींच्या करवसुलीचा डोंगर सर करण्यासाठी गोंदिया नगर पालिकेने कंबर कसली आहे. त्यासाठी सात जणांचे करवसुली पथक तयार करण्यात आले आहे. ...
सरकारी कार्यालयांमध्ये अधिकाऱ्यांपासून ते कर्मचाऱ्यांपर्यंत सगळेच स्मार्टफोनचा मोठया प्रमाणात वापर करतात. समोर काम पडले असताना ते स्मार्टफोनवर मित्रांसोबत शेअर करताना दिसून येतात. ...
सध्या न्यूनतम तापमानात होत असलेली घट व थंडीचा वाढता कडाका यामुळे पिके प्रभावित होत आहेत. जिल्ह्यातील शेतकरी उन्हाळी भात पिकासाठी कामाला लागला असून वाफे टाकण्यात आले आहेत. ...
वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या जांभळी व शेंडा वनक्षेत्रातील सागवान झाडांची सर्रासपणे कटाई होत आहे. येथील सागवान कटाई करून चिरानची तस्करी होत असल्याची माहिती आहे. ...
रेशन वितरण प्रणालीअंतर्गत वितरीत करावयाचे सुमारे ८९ हजार क्विंटल तांदूळ गोंदिया व गडचिरोली जिल्ह्यातील २६ राईस मिलर्सकडे पडून आहे. शासनाने महामंडळांच्या माध्यमातून खरेदी केलेले ...