जिल्ह्यातील लिलावासाठी पात्र ठरलेल्या ३७ घाटांपैकी ई-टेंडरिंगद्वारे २६ घाट लिलावात गेले. त्यांची शासकीय किंमत (किमान अपेक्षित) १ कोटी ३३ लाख ७६ हजार रुपये होती. ...
चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी लागू करण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी घेतला आहे. वर्धा व गडचिरोली पाठपोठ विदर्भातल्या चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी जाहीर झाली ...
जिल्हा ते तालुका बसफेऱ्या नसल्याची ओरड अर्जुनी-मोरगाववासी अनेक दिवसांपासून करीत होते. रेल्वेचा प्रवास स्वस्त असूनही रेल्वेच्या वेळा बरोबर नसल्याने अर्जुनी-मोरगाववासीयांना ...
माझ्या आदिवासी समाजाने माझ्यावर जी जबाबदारी दिली आहे, ती पूर्ण करण्याकरिता सरकारच्या योजना आदिवासी समाजातील अंतिम व्यक्तीपर्यंत पोहचविण्यास मी कटीबद्ध आहे, ...
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी ५३ सदस्यांच्या आरक्षणाची सोडत सोमवारी (दि.१९) जिल्हाधिकारी कार्यालयात काढण्यात आली. त्यात ५० टक्के आरक्षणानुसार २७ मतदार ...
जिल्ह्यातील दुर्गम आणि आदिवासी भागातील जनतेला आरोग्य विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी निवासी राहून चांगली सेवा द्यावी, असे मत पालकमंत्री राजकुमार ...
शहराच्या मध्यभागी असलेल्या सरकारी तलावाला घाण व दुर्गंधीने विळखा घातला आहे. आजघडीला हा तलाव कचरा टाकण्याचे ठिकाण व परिसरातील नागरिकांचे शौचास बसण्याचे केंद्र बनला आहे. ...
एचआयव्ही-एड्स हा संसर्गजन्य किंवा आनुवंशिक आजार नाही. एचआयव्ही चार कारणांमुळे होत असून एड्स ही अंतिम अवस्था आहे. एचआयव्हीसह व्यक्ती सकारात्मक सामान्य जीवन जगू शकतो, ...