जिल्ह्याचा मागासलेपणा दूर करण्यासाठी शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून जिल्ह्याचा मानवी विकास निर्देशांक वाढविण्यासाठी आपण प्रयत्नशील आहे, ...
आपण सत्तेत असलो किंवा नसलो तरी ना. प्रफुल्ल पटेल यांच्या माध्यमातून राजकारण न करता समाजकारणाचे काम करीत आहोत. खोटे आश्वासन देणे आमची संस्कृती नाही. ...
तिरोडा तालुक्यातील सोनेगाव येथील सेवा सहकारी संस्थेमार्फत दरवर्षी शेतकऱ्यांना पीक कर्ज दिले जाते. येथे गोंदियावरून आलेल्या कर्ज वसुली अधिकाऱ्यांनी महिलांसह ...
विशेष पथकाने गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या तांडा येथे धाड घालून दारू संबंधात घरझडती घेतली. यात दोन आरोपींकडे एकूण ८ हजार ४६० रूपयांची देशी व इंग्रजी ...
शहर कचऱ्याने माखलेले आहे. कचरा उचलून न्यावा तेवढाच वाढत चालला आहे. यावर सफाई कामगारांनी शॉर्टकट उपाय शोधून काढला आहे. तो म्हणजे कचरा जागेवरच जाळून त्याची ...
घरगुती गॅस ग्राहकांच्या बँक खात्यात अनुदान जमा करण्यासाठी सुरू करण्यात आलेली डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर योजना (डीबीटीएल) अपयशी तर ठरणार नाही, अशा चर्चा आता रंगू लागल्या आहेत. ...
विजेचा घरगुती वापर करण्यासाठी घेण्यात आलेल्या मीटरचा व्यावसायिकांकडून खासगी प्रतिष्ठान, आस्थापनांसाठी सर्रासपणे वापर होत आहे. या प्रकारामुळे महावितरणला लाखो रुपयांचा चुना लागत आहे. ...
नगर परिषदेच्या कर वसुलीचा विषय सध्या शहरात चांगलाच गाजत असतानाच आता महाराष्ट्र जीवन प्राधीकरण सुद्धा कर वसुलीसाठी मैदानात उतरली आहे. प्राधिकरणचे शहरवासीयांवर ...
‘बेटा मै बोल रही हुँ, शिमला के आश्रम से, अंकशास्त्र के नुसार हमारे आश्रम नें आपका मोबाईल नंबर चुना है. आप बहुत भाग्यशाली हो. जिन्हे हमारे आश्रम से मिलनेवाला है भाग्योदयी यंत्र. ...
चोवीस तास पिण्याचे पाणी उपलब्ध करवून देण्याच्या नावावर चांगलीच गाजलेली शहराची वाढीव पाणी पुरवठा योजना पाच वर्षांतही अद्याप पूर्ण झालेली नाही. योजनेंतर्गत बांधकाम करण्यात ...