चर्चासत्रात डॉ. दिवाकर मोहने यांनी मराठी भाषाविषयक धोरणाचा स्वीकार करीत औषधांची नावे व त्यावरील माहिती ही मराठीतून देण्याची तरतूद करण्याचे त्यांनी सुचविले. डॉ. सुनीती देव यांनी नव्या पिढीतील भाषा ज्ञान वाढविणे आवश्यक असून वेगळ्या भाषेतील लोक लिहिते ह ...