व्यायाम सुरू करण्यापूर्वी स्वतःला तीन प्रश्न विचारा. आपण सामान्यतः फार सक्रिय नाही? जर तुमची बेसलाइन ॲक्टिव्हिटी लेव्हल खूपच गतिहीन असेल, तर तुम्ही नियमित व्यायाम कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांना भेटा. तुम्हाला हृदयविकाराची चिन्हे आहेत का? मधुम ...
कुटुंबाच्या गरजांची पूर्तता करताना महिला आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करीत असून याचे परिणाम मात्र त्यांना भोगावे लागतात. हेच कारण आहे की, सर्वप्रथम महिलांमध्ये हिमोग्लोबिनच्या कमतरतेची समस्या जाणवते. मासिक पाळीतून अतिरक्तस्त्राव, खान-पानाकडे दुर्लक्ष, ...
जिल्ह्यात तेंदूपत्ता संकलनाचे काम मोठ्या प्रमाणात केले जाते. तेंदूपत्ता संकलन करणाऱ्या मजुरांना बोनस स्वरुपात काही रक्कम दिली जात; पण सडक अर्जुनी तालुक्यातील शेंडा, आबकारीटोला, कोयलारी, पुतळी पांढरवाणी, सालईटोला, कन्हारपायली, उशिराखेडा, मोहघाटा, आतका ...
मागील खरीप हंगामात या दोन्ही विभागाने रेकार्ड ब्रेक धान खरेदी केली. तर खरेदी केलेल्या धानाची भरडाईसाठी उचल न झाल्याने हा धान गोदामात तसाच पडून होता. त्यामुळे रबीतील धान खरेदी लांबली होती. शाळा आणि भाड्याने गोदाम घेऊन तोडगा काढण्यात आला होता. मात्र, अ ...
सालेकसा हायस्कूल सालेकसा येथे पं. स. चे गटशिक्षणाधिकारी एस. जी. वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये प्राचार्य एस. जे. वैद्य यांनी आलेल्या विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व वर्गात बसायला सांगितले. त्यापूर्वी सर्व पालकांचे संमतीपत्र आणि शा ...
खमारीच्या सबस्टेशनवरून एक्स्प्रेस फिडरचा केबल केटीएस व बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयात आणण्यात आला होता, परंतु काही दिवसच सुरू राहिल्यानंतर ही एक्स्प्रेस फिडरची सेवा खंडित झाली. गोंदिया शहराच्या बाहेरून गेलेल्या बायपासमुळे या एक्स्प्रेस फिडरचे केबल तुट ...
२ ऑक्टोबर गांधी जयंतीचे औचित्य साधून येथील नागरिक ग्रामसभेकरिता ग्रामपंचायत भवनात मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. दरम्यान, सभेत घरकुलाचा मुद्दा निघताच एकच गदारोळ झाला. सुरुवातीला येथील क्रमांक ड च्या प्रतीक्षारत यादीत येथील एकूण ४५७ नागरिकांची ...
जिल्ह्यात १६६३ एकूण शाळा आहेत; परंतु वर्ग पाचवी ते १२ वीच्या शाळाच सुरू राहणार असल्याने ग्रामीण भागातील वर्ग पाचवी ते १२वीच्या १०२६ शाळा; तर शहरी भागातील आठवी ते १२ वीच्या १२३ शाळा सुरू राहणार आहेत. यात ग्रामीण भागातील पाचवी ते ७वीचे ४१ हजार ६३३ विद् ...
शुक्रवारी रात्री मध्य प्रदेशातील संजय सरोवरचे १ गेट उघडण्यात आले. मध्य प्रदेशात मागील दोन दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे, तर गोंदिया जिल्ह्यातील देवरी आणि सालेकसा तालुक्यांतसुद्धा जोरदार पाऊस झाला. त्यामुळे धरणाच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. धरणाची ...