नवी दिल्ली : कोणत्याही धार्मिक गटाला द्वेष पसरविण्याला मुळीच थारा दिला जाणार नाही. धार्मिक हिंसाचाराविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असा खणखणीत इशारा देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडे चर्चवरील हल्ल्याच्या घटनांनंतर प्रथमच मौन तोडले आहे. ...
नागपूर: २०१५-२०१६ या वर्षासाठी नागपूर विभागातील सहा जिल्ांच्या वार्षिक योजनांना अंतिम मंजुरी देण्याबाबत बुधवारी स. ११ वा. विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली आहे. ...
माल्दा : भारतीय सुरक्षा दलाच्या(बीएसएफ) एका जवानाने मंगळवारी आपल्या सर्व्हिस रायफलमधून कथितरीत्या आपल्या सहकाऱ्यांवर गोळीबार करीत एकाचा जीव घेतला तर अन्य चौघांना जखमी केले़ बसंत सिंह असे या जवानाचे नाव आहे़ घटनेनंतर तो फरार असून त्याचा शोध सुरू आहे़ ...
स्वाईन फ्लू जनजागृती अभियानाला संजुबा हायस्कूल येथून प्रारंभ झाला. यावेळी जनजागृती माहिती पत्रकाचे प्रकाशन करताना डॉ. छत्रपाल बांडेबुचे, डॉ. रवींद्र बोथरा, संजय नखाते, डॉ. रवींद्र गुंडलवार, मोटवानी, प्रा. प्रमोद पेंडके व इतर मान्यवर. ...