तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैधपणे मोहफुलाची दारू काढण्यासाठी बाक्टी (चान्ना) हे गाव गेल्या काही पिढ्यांपासून प्रसिध्द आहे. ...
शेतकरी ते ग्राहक मालाची थेट विक्री या संकल्पनेवर आधारित आयोजित करण्यात आलेल्या तांदुळ महोत्सवामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या ५१ लाख रुपयांच्या तांदळाची विक्री झाली आहे. ...
मुंबई-हावडा मध्य रेल्वेच्या नागपूर विभागांतर्गत तिरोडा तालुक्यातील काचेवानी रेल्वे स्थानकावर रेल्वे वॅगनमधून पेट्रोलची चोरी होण्याचा प्रकार घडत आहे. ...