सामाजिक न्याय विभागाच्या अधिनस्त असलेल्या सर्व महामंडळाच्या योजनांच्या प्रगतीचा आणि प्रलंबित प्रकरणांना आढावा पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी शासकीय विश्रामगृहात घेतला. ...
ग्राहक जागृतीसाठी सर्व स्तरावर प्रयत्न होत आहेत. मात्र, असे असतानाही काही बाबी यातून सुटताना दिसतात. दैनंदिन वापरातील घरगुती सिलिंडरच्या बाबतीत ग्राहकांत कमालीची अनिभज्ञता दिसून येते. ...
नगर परिषदेच्या विषय समिती सभापतींची निवड बुधवारी (दि.११) होणार आहे. त्यामुळे राजकीय पक्षांनी सभापतींचे पद काबीज करण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केल्याचे दिसून येत आहे. ...
चान्ना (बाक्टी) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी तसेच इतर कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याने ग्रामीण भागातील रुग्णांची गैरसोय होत आहे. ...
१२ मार्च पर्यंत राबविण्यात येत असलेल्या महिला आरोग्य अभियानांतर्गत येथील बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयात दंतरोग चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ...
जिल्ह्यात पती-पत्नीत निर्माण होणारा कलह दारूमुळे होत आहे. पतीला दारूचे व्यसन जडल्यामुळे घर खर्चासाठी पैसे देत नाही म्हणून पती-पत्नीत कलह होऊन घटस्फोटापर्यंत प्रकरणे जातात. ...
होळीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने राबविलेल्या विशेष मोहिमेत दोन दिवसात अनेक हातभट्ट्यांवर कारवाई करून १९ कारवाया केल्या. यात अडीच लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला. ...