लाईव्ह न्यूज :

Gondia (Marathi News)

खास आपल्यासाठी
परवानाधारक सावकारांकडून घेतलेले कर्ज होणार माफ - Marathi News | The debt taken by the licensed moneylenders will be waived | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :परवानाधारक सावकारांकडून घेतलेले कर्ज होणार माफ

शेतकरी किंवा त्यांच्या कुटुंबीयांनी परवानाधारक सावकाराकडून घेतलेले कर्ज शासनामार्फत सावकारांना परत करण्यात येणार असून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांची कर्जातून मुक्तता करण्यात येणार आहे. ...

एक लाख लोकांना शुद्ध पाण्याची प्रतीक्षा - Marathi News | Wait a million people pure water | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :एक लाख लोकांना शुद्ध पाण्याची प्रतीक्षा

सालेकसा तालुक्यात एकूण ८६ गावे आणि सात रिठी गावं मिळून जवळपास एक लाखाच्या वर लोकसंख्या आहे. ...

वाहकांकडील तिकीट यंत्रांमध्ये दर दोन दिवसांत बिघाड - Marathi News | Failure to passenger vehicles every two days in the ticket system | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :वाहकांकडील तिकीट यंत्रांमध्ये दर दोन दिवसांत बिघाड

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमध्ये वाहकांकडून तिकीटयंत्रांचा वापर करून प्रवाशांना तिकीट दिले जाते. ...

वनकर्मचाऱ्यांकडून नियमांची व आदेशाची पायमल्ली - Marathi News | Regarding the rules and orders from the Warwickshire | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :वनकर्मचाऱ्यांकडून नियमांची व आदेशाची पायमल्ली

वनविभागाकून जंगलातील लाकूड चोरी करण्याच्या प्रमाणावर आळा घालण्यासाठी जंगलव्याप्त परिसरातील गावा-गावात वनसमित्या तयार करून लाकूड चोरीचे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न केला. ...

तोतया पीएसआयने ज्वेलरी मालकाला गंडविले - Marathi News | The PSI spoiled the jewelery owner | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :तोतया पीएसआयने ज्वेलरी मालकाला गंडविले

आपण तिरोडा पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहोत असे सांगून सोन्याचे दागिने खरेदी करण्याच्या नावावर दुकानदाराची फसवणूक करण्यात आली. ...

वाटचाल भयमुक्तीच्या दिशेने.. - Marathi News | Walking towards fear. | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :वाटचाल भयमुक्तीच्या दिशेने..

एकेकाळी पोलीस येतांना पाहून दारे बंद करणारे आदिवासी नागरिक आता खुल्या मनाने पोलिसांना सहकार्य करू लागले आहेत. ...

रस्ता डांबरीकरणाचे भूमिपूजन - Marathi News | Bhaibipujan of the road dumbarizing | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :रस्ता डांबरीकरणाचे भूमिपूजन

बोंडगावदेवी जि.प. प्रभागातील दाभना ते अर्जुनी-मोरगाव रस्ता डांबरीकरण बांधकामाचे भूमिपूजन जि.प. सदस्य अरविंद शिवणकर यांच्या हस्ते करण्यात आले. ...

शिक्षक संवर्गाच्या बदल्या स्थगित - Marathi News | Postponement of teacher transfers | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :शिक्षक संवर्गाच्या बदल्या स्थगित

आपसी बदल्या व्यतिरीक्त जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा बदल्या स्थगित करण्यात याव्या, असा आदेश कक्षाधिकारी संजय कुडवे यांनी काढला आहे. ...

गर्भवतीची कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया - Marathi News | Pregnancy Family Planning Surgery | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :गर्भवतीची कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया

महिलेच्या पोटात गर्भ असतानाही कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्याची घटना प्राथमिक आरोग्य केंद्र चान्ना बाकटी येथे घडली. ...