लाईव्ह न्यूज :

Gondia (Marathi News)

खास आपल्यासाठी
राष्ट्रसंतांच्या सामुदायिक प्रार्थनेच्या माध्यमातून गावाचा विकास करू - Marathi News | We will develop the village through community prayers | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :राष्ट्रसंतांच्या सामुदायिक प्रार्थनेच्या माध्यमातून गावाचा विकास करू

ग्रामोन्नतीचे आंदोलन उभे करून संयुक्तपणे लढा गावपातळीवर सुरू झाल्यास देश समर्थ होईल. ...

प्रत्येक शेतकऱ्याने कृषी विभागाच्या सहकार्याने माती परीक्षण करावे - Marathi News | Every farmer should do soil testing with the help of agriculture department | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :प्रत्येक शेतकऱ्याने कृषी विभागाच्या सहकार्याने माती परीक्षण करावे

जमिनीतून अधिकाधिक उत्पन्न काढण्यासाठी माती परीक्षण करावे. माती परीक्षणामुळे जमिनीतील मुलद्रव्यांची जाणीव होते. ...

बिल भरूनही वीज पुरवठा वर्षभर बंद - Marathi News | Electricity supply closed year after paying the bill | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :बिल भरूनही वीज पुरवठा वर्षभर बंद

लघू उद्योगासाठी आकारलेले वीज बिल विद्युत विभागाने कमी करून दिल्यावर ग्राहकाने सदर बिलाचा त्वरित भरणा केला. ...

उदरनिर्वाहासाठी राहुलला आईस्क्रीम-कुल्फीचा आधार - Marathi News | Rahul's ice cream-kulfi base for livelihood | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :उदरनिर्वाहासाठी राहुलला आईस्क्रीम-कुल्फीचा आधार

दारिद्र्याच्या परिस्थितीतही स्वाभिमानाने आणि आपल्या मेहनतीच्या जोरावर बऱ्यापैकी जीवन कसे जगावे, याचा आदर्श येथील राहुल कऱ्हाडे या युवकाने घालून दिला आहे. ...

पाण्याची भीषण टंचाई - Marathi News | The severe water scarcity | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :पाण्याची भीषण टंचाई

गोंदिया तालुक्यातील कामठा जिल्हा परिषद क्षेत्रांतर्गत येणाऱ्या बिरसी येथे तीव्र उन्हाच्या दिवसामध्ये पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. ...

जिल्ह्यातील १६ शाळा अनधिकृत - Marathi News | 16 schools unauthorized in the district | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :जिल्ह्यातील १६ शाळा अनधिकृत

शिक्षण हक्क कायद्याप्रमाणे बाध्य असलेल्या शाळांवरून वाद सुरू आहे. जिल्ह्यातील १६ शाळा अनधिकृत असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे. ...

महापुरूषांच्या छायाचित्रावरून राष्ट्रवादीचा रोष - Marathi News | NCP's fury against the photograph of great men | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :महापुरूषांच्या छायाचित्रावरून राष्ट्रवादीचा रोष

दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे रेल्वे व्यवस्थापक आलोक कंसल यांनी रेल्वे स्थानकांवरून महापुरूषांचे छायाचित्र हटविण्याचा आदेश ... ...

गोंदिया स्थानकावर नऊ कोटींची कामे - Marathi News | Nine crore works on Gondia station | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :गोंदिया स्थानकावर नऊ कोटींची कामे

मागील दोन वर्षांपासून गोंदिया रेल्वे स्थानकावर १६ कोटी रूपयांचे बांधकाम करण्यात आले. ...

महावितरणचे कर्मचारी काळ्या फिती लावून कामावर - Marathi News | The employees of the MSEDCL have a black ribbon and they work on black ribbons | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :महावितरणचे कर्मचारी काळ्या फिती लावून कामावर

महाराष्ट्र शासन व वीज कंपनी व्यवस्थापनाच्या धोरणाविरोधात वीज क्षेत्रात कार्यरत संघटनांच्या कृती समितीने मंगळवारी (दि.२६) काळ््या फिती लावून काम केले. ...