- २ ऑगस्टला शिबिर : तक्रारी स्वीकारण्याचा आज अंतिम दिवसनागपूर : नागरिकांच्या समस्या व प्रशासकीय पातळीवर रखडलेली कामे करून देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाधान शिबिर घेण्यास सुरुवात केली आहे. दक्षिण-पश्चिम मतदारसंघात पहिले समाधान शिबिर ...
फरस टाकळी येथे अतिक्रमण नागपूर : झिंगाबाई टाकळी फरस येथे विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर अतिक्रमण केले आहे. यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन अपघात होण्याचा धोका वाढला आहे. पूजेचे साहित्य विकणारे, फळ विक्रेते आदींनी रस्त्यांवरच दुकाने थाटली ...
मनपा सुस्त : उपाययोजना सोडून जनजागृतीवर लक्ष नागपूर : मागील काही दिवसापासून पावसाने दडी मारल्याने डासांचा प्रकोप वाढला आहे. शहराच्या सर्वच भागात डेंग्यू व मलेरियाची लक्षणे असलेले रु ग्ण आढळून येत आहे. गेल्या १५ दिवसात डेंग्यूच्या संशयित रुग्णांची स ...
फोटो- दिवंगत नेताजी राजगडकर यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात दीप प्रज्वलित करताना कार्यक्रमाचे अध्यक्ष या.व.वडस्कर सोबत नागेश चौधरी आणि डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी. ...