पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार, असे सांगितले जात आहे. मात्र, असे झाल्यास त्यानंतर आणखी महागाई वाढणार, यात शंका नाही. सध्या खाद्यतेलासोबतच गहू, शेंगदाणा, रवा, मैदा, कणिक आदींचे दर वधारले आहे. प्रत्येकच वस्तूंचे दर ५-१० रूपयांची वधारले असून, यामुळे किचनचे म ...
भाजीपाला आता मागे राहिला नसून भाजीपाल्याचे दरही चांगलेच वधारले आहे. आज बाजारात ४०-५० रुपयांच्या आत एकही भाजी मिळत नाही अशी स्थिती आहे. विशेष म्हणजे, हिरवी मिरचीचे भाव सध्या ८० रुपयांवर पोहचले असून मिरची चांगलीच तिखट झाली आहे. तर हिरव्या भाज्या आता सं ...
Gondia News किराणा माल वधारला असतानाच स्वयंपाक घराचे बजेट बिघडले असून, त्यात आता भाजीपाल्याचे दर ऐकताच घाम फुटत आहे. अशात मात्र सर्वसामान्यांनी काय खावे असा प्रश्न पडतो. ...
Gondia News गोंदिया जिल्ह्यातील सिंदीपारच्या शेतकऱ्यांनी ॲपल बोराचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली आहे. या ॲपल बोरांना काठमांडू, दिल्ली, कोलकाता, पंजाब येथे मोठी मागणी आहे. ...
गृहपाठ केला नाही, पाठांतर झाले नाही तर शाळेत शिक्षक विद्यार्थ्यांवर ओरडतात व शिक्षा करतात; मात्र मारायचे बंद केले आहे. पालकही शिक्षकांना भेटून पाल्याला न मारण्याचे सांगतात. मुलांना ओरडू नका, काय असेल तर आम्हाला सांगा आम्ही अभ्यास करून घेतो, अशी विनव ...
अवैध दारू विक्रेत्यांविरोधात पोलिसांकडून सातत्याने कारवाया सुरू आहेत. यातून पोलिसांनी त्यांचा मोठ्या प्रमाणात माल जप्त केला आहे. मात्र यानंतरही अवैध दारू विक्रेता एवढ्या मोठ्या प्रमाणात मोहा कोठून आणतात हे समजण्यापलिकडे आहे. त्यात आता होळी जवळ आली अस ...
शहरातील रस्ते अगोदरच अरुंद आहेत. त्यात बाजारातील दुकानदार आपल्या दुकानातील सामान, बोर्ड, पुतळे आदी साहित्य दुकानांसमोर ठेवतात. यामध्ये तेवढी जागा नाहक व्यापली जात असून, वाहनांना ठेवायला जागा राहत नाही. अशात नागरिक दुकानात आले व त्यांना जागा न मिळाल्य ...
गोंदिया आणि भंडारा जिल्हा परिषदेच्या निवडणुका होऊन दीड महिन्याचा कालावधी लोटला आहे. पण जि. प. अध्यक्ष आणि पं. स. सभापती निवडीबाबत ग्रामविकास मंत्रालयाने अद्यापही तोंडावर बोट ठेवले आहे. गोंदिया जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक मागील वर्षी डिसें ...
मागील २० ते २५ वर्षांपासून ती मुरेमुरे फुटाणे विकून आपला उदरनिर्वाह करते. मुलांबाळांवर अवंलबून राहून त्यांचे ओझे होण्यापेक्षा यमानाबाई आत्मनिर्भर होऊन जीवन जगणे आवडते. उन्हाळा, पावसाळा असो हिवाळा तिने आपला मुरेमुरे फुटण्याचा व्यवसाय कधीही बंद ठेवला न ...