लाईव्ह न्यूज :

Gondia (Marathi News)

खास आपल्यासाठी
नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन - Marathi News | Appeal to beware of citizens | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन

नागपूर : गेल्या २४ तासात नागपूर शहरात १६४ मि.मी. पाऊ स पडला. त्यामुळे गोरेवाडा तलावाच्या पाण्याची पातळी वाढली. पाण्याची पातळी वाढल्याने तलावाची दारे आपोआप उघडली. त्यामुळे पिवळ्या नदीच्या काठावरील लोकांना धोका निर्माण झाला आहे. पुराचे पाणी ओसरले तरी न ...

अजनीत गुंडाचा हैदोस - Marathi News | Ajneet Gunda Hedos | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अजनीत गुंडाचा हैदोस

नागपूर : अजनीतील रामेश्वरी परिसरात गुरुवारी दुपारी एका गुंडाने तलवारीच्या धाकावर मोठा हैदोस घातला. चार कार्सच्या काचा फोडल्या आणि एका व्यक्तीला तलवारीने वार करून जबर दुखापत केली. यामुळे परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली होती. ...

पुरात पूल गेला वाहून - Marathi News | The bridge went past the bridge | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुरात पूल गेला वाहून

पुरात पूल गेला वाहून ...

मुसळधार पावसाचे थैमान - Marathi News | Heavy rains | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुसळधार पावसाचे थैमान

संततधार पावसाचे सर्वत्र थैमान ...

कुही परिसरात पाऊस.. जोड - Marathi News | Rain in some area .. add | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुही परिसरात पाऊस.. जोड

कुही-पाचगाव रस्त्यावरील माळणी पूल, कुही-उमरेड मार्गावरील आमनदीचा पूल, कुही-वडोदा मार्गावरील नागनदी पूल या तिन्ही पुलांची उंची वाढविण्याची नितांत गरज आहे. सीडी वर्कच्या या तिन्ही पुलांची उंची वाढविण्यासाठी प्रस्ताव तयार करून शासनाकडे पाठविण्यात येईल, ...

पाऊस - Marathi News | Rain | Latest college-campus News at Lokmat.com

कॉलेज कॅम्पस :पाऊस

शाळा - महाविद्यालये झालीत बंद ...

तिघे वाहून गेले - Marathi News | They were carried away | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तिघे वाहून गेले

तिघे वाहून गेले ...

मोमीनपुऱ्यात गोळी झाडली - Marathi News | Shot in Mominpur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोमीनपुऱ्यात गोळी झाडली

नागपूर : क्षुल्लक कारणावरून शेजाऱ्यावर देशीक˜ा ताणून गोळी झाडल्याची घटना गुरुवारी दुपारी १ च्या सुमारास भानखेडा, मोमीनपुरा परिसरात घडली. क˜्यातून निघालेली गोळी जमिनीत गेल्यामुळे फिर्यादी तरुणाला कसलीही दुखापत झाली नाही. दरम्यान, गोळी झाडल्याचा पोलिसा ...

तंटामुक्त गाव समित्या नावापुरत्याच - Marathi News | Tantamukta village committee name only | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :तंटामुक्त गाव समित्या नावापुरत्याच

कायदा व सुव्यवस्था कायम राहून सर्व सामान्य जनतेला गाव पातळीवर न्याय मिळावा हा उदात्त हेतू डोळयापुढे ठेवून महाराष्ट्र शासनाने महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीची स्थापना केली. ...