श्रीकृष्ण अवधूत आदिवासी आश्रम शाळा कोकणा-जमी. येथील वर्ग १२ वी विज्ञान शाखेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीचा मृत्यु होऊन पाच महिन्यांचा कालखंड लोटला. ...
गोंदिया जिल्ह्यातील बँकेमधून दैनंदिन व्यवहार करणारे व्यापारी तसेच सामान्य जनता यांच्यासोबत दररोज होणाऱ्या बॅग लिफ्टिंगच्या घटना मागील काही दिवसांपासून गोंदिया शहर, रामनगर भागात वाढत आहेत. ...
नागपूर : बाजूला बसलेल्या महिलांनी धावत्या ऑटोत सुनीता सुधाकर उबाळे (वय ६७) यांच्या पर्समधून रोख ३,५५० तसेच सोन्याचे दागिने असा एकूण एक लाख पाच हजारांचा ऐवज चोरून नेला. ७ ऑगस्टच्या रात्री ७ वाजता मानेवाडा चौक ते सिद्धेश्वर सभागृहाच्या मार्गावर ही घटना ...
नागपूर : अतिवृष्टीमुळे शहरातील नद्यांना पूर आल्याने काठावरील अनेक वस्त्यात पाणी शिरले. पूरग्रस्त वस्त्यांचा उपमहापौर मुन्ना पोकुलवार, मनपाच्या स्थायी समितीचे अध्यक्ष रमेश सिंगारे व प्रभारी आयुक्त श्याम वर्धने यांनी गुरुवारी दौरा करून आढावा घेतला. ...