लाईव्ह न्यूज :

Gondia (Marathi News)

खास आपल्यासाठी
जि.प.च्या विषय समित्या अविरोध - Marathi News | Sub-committee committees of ZP | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :जि.प.च्या विषय समित्या अविरोध

जिल्हा परिषदेच्या १० विषय समित्यांच्या सदस्यांची निवड अविरोध झाली. गुरूवारी सायंकाळपर्यंत चाललेल्या या सभेत सर्व ८३ सदस्यांची अविरोध निवड करण्यात आली. ...

खरेदी विक्री समितीत बोगस मतदार ! - Marathi News | Bogus voters in the shopping committee! | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :खरेदी विक्री समितीत बोगस मतदार !

स्थानिक तालुका खरेदी विक्री समितीमध्ये ज्यांच्याजवळ सात-बाराचा उतारा नाही, शेती नाही, अल्पवयीन आहेत अशा बोगस मतदारांची नावे मतदार यादीत .... ...

ग्रामसभेत रोहयोचा मंजूर बजेट ठेवा- मेंढे - Marathi News | Keep the budget approved for the Gram Sabha - Brides | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :ग्रामसभेत रोहयोचा मंजूर बजेट ठेवा- मेंढे

गरजू मजुरांना त्यांच्या गावातच काम मिळावे, यासाठी स्वातंत्र्यादिनी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतने ग्रामसभेत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी... ...

११.४८ टक्केच निधी खर्च - Marathi News | 11.48 percent funding expenditure | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :११.४८ टक्केच निधी खर्च

जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत २०१५-१६ करिता वितरित निधीच्या केवळ ११.४८ टक्केच निधी गेल्या चार महिन्यात खर्च झाला आहे. ...

पुरात वाहत गेलेल्यांचे मृतदेह आढळले. - Marathi News | The dead bodies of the victims were found. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुरात वाहत गेलेल्यांचे मृतदेह आढळले.

नागपूर : नाल्याला आलेल्या पुरामुळे वाहत गेलेल्या दोघांचे मृतदेह आढळले. ...

सोनिया गांधी नगरात प्रशासनाचा सर्वे - Marathi News | Administration survey in Sonia Gandhi city | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सोनिया गांधी नगरात प्रशासनाचा सर्वे

नागपूर : गुरुवारच्या पुरामुळे नागनदीला लागून असलेल्या पूर्व नागपूरच्या सोनिया गांधी नगर झोपडप˜ीतील नागरिकांचे अतोनात नुकसान झाले होते. या वस्तीतील २५० च्या वर घरांमध्ये पाणी घुसले होते. लोकमतने या वस्तीतील परिस्थितीचे वृत्त दिले होते. यानंतर शुक्रवार ...

शनिवारपासून मानकापूर पोलीस ठाणे कार्यान्वित - Marathi News | Manakpur Police Station has been operational since Saturday | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शनिवारपासून मानकापूर पोलीस ठाणे कार्यान्वित

नागपूर : गि˜ीखदान आणि कोराडी परिसराचा भाग जोडून तयार करण्यात आलेले मानकापूर पोलीस ठाणे शनिवारपासून कार्यान्वित होणार आहे. गणपतीनगर (गोधनी मार्ग) झिंगाबाई टाकळी येथील नवनिर्मित इमारतीत हे पोलीस ठाणे सुरू होणार असून, त्यासाठी गि˜ीखदान आणि मुख्यालयात ...

आज कोठे काय - Marathi News | Where did today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आज कोठे काय

रविवार, दि. १६ ऑगस्ट २०१५ ...

दोन अपघातात दोघांचा मृत्यू - Marathi News | Two deaths in two accidents | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दोन अपघातात दोघांचा मृत्यू

नागपूर : भरधाव दुचाकीचालकाने कट मारल्यामुळे खाली पडून गंभीर जखमी झालेल्या भिवसनखोरीतील तरुणाचा करुण अंत झाला. विजय रामकृष्ण उईके (वय ३४) असे मृताचे नाव आहे. ...