"आशाताई' -दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट अमरावतीत २२ वर्षीय युवकाची निर्घृण हत्या; परिसरात खळबळ आशाताईंनी भारतीय संगीताला जगात पोहोचविले - नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय" खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सोलापूर दौऱ्यावर; पक्षप्रवेश अन् विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती? नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं? कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा २००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
जिल्हा महाराष्ट्रातील छोटा जिल्हा असला तरी या जिल्ह्यात खून, खुनाचा प्रयत्न व मारामाऱ्याच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत. ...
तिच्याकडे पाहताच वाटायला लागते, दोन वर्षापूर्वी सुंदर व ठणठणीत दिसणारी द्वारका आता अगदी हाडांचा सांगाडा बनली आहे. ...
घोगरा ते मुंडीकोटा रस्त्यांची दयनीय अवस्था झाली असून याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष झालेले आहे. ...
आदिवासी व नक्षलग्र्रस्त तालुका म्हणून गणल्या जाणाऱ्या अर्जुनी मोरगाव तालुक्यात आजघडीला ग्रामीण भागातील सर्वसामान्य... ...
सडक-अर्जुनी तालुक्यातील कोकणा-जमी, कोसमतोंडी व परसोडी या तीन गावांतील आरोग्य विभागाचे उपकेंद्र आता कंत्राटी आरोग्य सेवीकेच्या हातात .... ...
भारनियमनातून मुक्ती देण्यासाठी घरगुती वीज ग्राहकांकरिता सिंगल फेज योजना सुरु करण्यात आली. ...
बोळदे-कवठा येथील अंगणवाडीतील बालकांना चक्क सडक्या अंड्याचा आहार दिल्याचे निदर्शनात आले. ...
एका गावात अनेक गणेश मूर्ती असायच्या. त्यातून माझी गणपतीची आकर्षक झाकी, आकर्षक कार्यक्रम असावेत, लोकांचा कल आमच्या मूर्तीकडे असावा अशा भावनेतून गणेश उत्सव मंडळांकडून कार्य केले जात होते. ...
आता रेशनकार्डही स्मार्टकार्डमध्ये परिवर्तित केले जाणार असल्याने त्यांना आॅनलाईन करण्याचे काम सध्या सुरू आहे. ...
कारखाना आजारी दाखवून सुमारे २५०० हजार कामगारांना बेरोजगार करण्याचा षडयंत्र युनिव्हर्सल फेरो कारखान्याने बीआयएफआर बोर्डासमोर केला. ...