स्थानिक कृषी उत्पन्न बाजार सिमतीच्या बुधवारी झालेल्या निवडणुकीत अध्यक्षपदी काशिम जमा कुरैशी यांची दुसऱ्यांदा अविरोध निवड झाली तर उपसभापतीपदी लायकराम भेंडारकर अविरोध निवडून आले. ...
तालुक्यातील सोनारटोला येथील एका १८ वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिला जीवंत जाळून विहिरीत ढकलल्याच्या प्रकरणी पोलिसांकडून आरोपीवर कठोर कारवाई होत नाही. ...
राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वात जिल्ह्यातील विविध कर्मचारी संघटनांनी एकत्र येऊन आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी एक दिवसाचा लाक्षणिक संप केला. ...
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका याचिकेवर सुनावणी केल्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडियाचे सहायक महाव्यवस्थापक प्रकाशचंद्र बारोर यांना अवमानना नोटीस बजावून १४ सप्टेंबरपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. ...
नागपूर : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना घरगुती वापराच्या वीजदराच्या तुलनेत कमी दराने वीजपुरवठा केला जाणार आहे. प्रति युनिट ३.१७ रुपये अशा सवलतीच्या दराने बिल आकारण्यात येणार आहे. गणेशोत्सव मंडळांनी वीजसुरक्षेबाबत गांभीर्याने उपाययोजना क रून सवलतीच्या द ...