लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Gondia (Marathi News)

खास आपल्यासाठी
‘आरती’च्या मारेकऱ्यांना अटक करा - Marathi News | Arrest the killers of 'Aarti' | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :‘आरती’च्या मारेकऱ्यांना अटक करा

देवरी तालुक्याच्या सोनारटोला येथील बाराव्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या आरतीवर अतिप्रसंग करून तिची हत्या करण्यात आली. मात्र आरोपी अद्याप मोकाटच आहेत. ...

चिमुकल्यांचा आहार निकृष्ट - Marathi News | Little birds feeding scarcity | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :चिमुकल्यांचा आहार निकृष्ट

बोळदे-कवठा येथील अंगणवाडीत बालकांना निकृष्ट दर्जाचे आहार दिले जात आहे. त्यामुळे बालकांचे पोषण होईल की त्यांची वाटचाल कुपोषणाच्या दिशेने होईल, अशी समस्या पुढे आहे. ...

अर्थशतकी तान्हा पोळ्याला जि.प. देणार पाठबळ - Marathi News | Zip Will support support | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :अर्थशतकी तान्हा पोळ्याला जि.प. देणार पाठबळ

येथे रविवारी साजरा झालेला ५६ वा तान्हा पोळा तिरोडा तालुक्यासाठीच नाही तर संपूर्ण गोंदिया जिल्ह्यासाठी गौरवाची बाब ठरला. ...

वन कर्मचाऱ्यांची वृद्धाला मारहाण - Marathi News | Forest workers wound up | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :वन कर्मचाऱ्यांची वृद्धाला मारहाण

जंगलात गुरे चारायला नेले या कारणावरून वनकर्मचाऱ्यांनी अरततोंडी/दाभना येथील एका वृद्ध इसमाला जबर मारहाण केली. ...

१० आरोपींचा शोध सुरू - Marathi News | 10 search for the accused | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :१० आरोपींचा शोध सुरू

गोंदिया नगर परिषदेचे स्वच्छता कर्मचाऱ्यांचे नेता छेदीलाल इमलाह यांच्या हत्येला आता तीन महिने पूर्ण झाले आहेत. ...

नाट्य परिषदेने मध्यवर्तीच्या उपाध्यक्षांना केले पायउतार (१) - Marathi News | The Natya Parishad has stepped down to the Central Vice President (1) | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नाट्य परिषदेने मध्यवर्तीच्या उपाध्यक्षांना केले पायउतार (१)

- नागपूरच्या प्रमोद भुसारींचे सदस्यत्व काढले : नागपूर नाट्य परिषदेची संतप्त प्रतिक्रिया ...

दोघांचा आकस्मिक मृत्यू - Marathi News | The casual death of both | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दोघांचा आकस्मिक मृत्यू

नागपूर : अमरावतीच्या एका तरुणासह दोघांचे संशयास्पद मृत्यू झाले. जरीपटका आणि इमामवाडा ठाण्याच्या हद्दीत हे प्रकार घडले. ...

‘स्पर्धात्मक व शिस्तप्रिय शिक्षणाची गरज’ - Marathi News | 'Need for Competitive and Spartan Education' | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :‘स्पर्धात्मक व शिस्तप्रिय शिक्षणाची गरज’

सांस्कृतीक कार्यक्रम व प्रयोगशाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सुप्तगुणांचे प्रदर्शन होऊन त्यांचा सर्वांगिण विकास होऊ शकतो. ...

जनजागृती करणाऱ्या गणेश मंडळांना करणार पुरस्कृत - Marathi News | Awarded to Ganesh Mandals who have made public awareness | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :जनजागृती करणाऱ्या गणेश मंडळांना करणार पुरस्कृत

गणेशोत्सवाच्या माध्यमातून समाजात जनजागृतीचे कार्य करणाऱ्या गणेश मंडळांना विदर्भ प्रदेश विकास परिषद व गौरक्षा सेवा समितीच्यावतीने पुरस्कृत केले जाणार आहे. ...