जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्या सुलभतेने सोडविण्याच्या दृष्टिकोनातून व त्यांना वेळेवर न्याय मिळावा यासाठी जनसंपर्क पालकमंत्री तथा राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी पुढाकार घेतला आहे. ...
मागील एक महिन्यापासून क्षेत्रात पावसाने दडी मारल्यामुळे पेरणी करूनसुद्धा पुरेशा पावसाच्या अभावामुळे क्षेत्रात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. ...