लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
वन्यजीवांच्या संरक्षणासाठी कितीही कडक कायदा केला असला तरी या कायद्याची अंमलबजावणी करणारे वनविभागाचे अधिकारीच उदासीन असल्याने जिल्ह्यात श्वापदांची शिकार होत आहे. ...
नागपूर : विदर्भ महाराष्ट्रात सामील झाला, परंतु तेव्हापासून विदर्भावर अन्याय सुरू आहे. नागपूर कराराचे पालन कधी झालेच नाही; त्यामुळे सिंचनापासून तर कृषिपंपापर्यंत आणि रस्त्यांपासून तर विजेच्या कनेक्शनपर्यंत सर्वच क्षेत्रात विदर्भावर अन्याय करण्यात आला. ...
गुमथळा : स्थानिक राजीव गांधी ग्राम पंचायत भवनात कृषी विकास केंद्र, केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर व तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्यावतीने जागतिक मृदा दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे माजी सं ...
हिंगणा : वाटमारी करणाऱ्या दोन आरोपींना हिंगणा पोलिसांनी अटक केली. ही घटना मोंढा शिवारातील शक्ती प्रेस परिसरात शनिवारी (दि. ५) रात्री ९.३० वाजताच्या सुमारास घडली. ...
काटोल : दुचाकी स्लिप झाल्याने मागे बसलेल्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर आरोपी दुचाकीचालक गंभीर जखमी झाला. जखमीवर नागपूर येथील मेयो रुग्णालयात उपचार सुरू आहे. अपघाताची ही घटना रविवारी (दि.६) रात्री ८ वाजताच्या सुमारास काटोल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ...