लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
सालेकसा तालुक्यातील साखरीटोला-सातगाव-गांधीटोला रस्त्याची दुर्दशा झाली आहे. ठिकठिकाणी गिट्टी उखडल्याने सदर रस्त्याने प्रवास करणे प्रवाशांना कठिण झाले आहे. ...
मुलांना बालपणापासून चांगल्या संस्कारांचे धडे दिल्यास ते पुढे जबाबदार नागरिक बनू शकतात. म्हणून मुलांंना लहानपणापासून संस्काराचे धडे देणे आवश्यक आहे,... ...