लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
नागपूर : नागपूर महानगरपालिका शिक्षक संघाच्या त्रैवार्षिक निवडणुकीत शिक्षक आघाडीने पुन्हा एकदा बाजी मारत मनपाच्या शिक्षण विभागात आपला झेंडा रोवला आहे. या निवडणुकीत भाजपासमर्थित लोकक्रांती आघाडीचा धुव्वा उडाल्याने मनपा सत्तापक्षाला जबर धक्का बसला आहे. ...
गोंदिया जिल्ह्यात प्रथमच एज्युकेशन फाऊंडेशन फॉर लिटरसी अॅन्ड एज्युकेशन ट्रेनिंग मुंबईच्या माध्यमातून ‘लाखात एक’ अभियानाचा शुभारंभ करण्यात आला आहे. ...